ETV Bharat / bharat

हाथरस सामूहिक अत्याचार प्रकरणी एसआयटीची स्थापना; योगी आदित्यनाथांची घोषणा - हाथरस एसआयटी योगी

या तीन सदस्यीय समितीमध्ये गृह विभागाचे सचिव भगवान स्वरुप, पोलीस उपमहानिरिक्षक चंद्र प्रकाश आणि आग्र्याच्या पीएसी सेनानायक पूनम यांचा समावेश आहे. ही समिती आपला अहवात सात दिवसांमध्ये सादर करेल.

sit formed in hathras gangrape case
हाथरस सामूहिक अत्याचार प्रकरणी एसआयटी स्थापन; योदी आदित्यनाथांची घोषणा
author img

By

Published : Sep 30, 2020, 11:17 AM IST

लखनऊ : हाथरस सामूहिक अत्याचार प्रकरणी एसआयटीची समिती स्थापन केल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. या तीन सदस्यीय समितीमध्ये गृह विभागाचे सचिव भगवान स्वरुप, पोलीस उपमहानिरिक्षक चंद्र प्रकाश आणि आग्र्याच्या पीएसी सेनानायक पूनम यांचा समावेश आहे. ही समिती आपला अहवात सात दिवसांमध्ये सादर करेल.

  • मुख्यमंत्री श्री @myogiadityanath जी द्वारा हाथरस की घटना पर जांच हेतु तीन सदस्यीय SIT गठित की गई है जिसमें अध्यक्ष सचिव गृह श्री भगवान स्वरूप एवं श्री चंद्रप्रकाश, पुलिस उपमहानिरीक्षक व श्रीमती पूनम, सेनानायक पीएसी आगरा सदस्य होंगे।

    SIT अपनी रिपोर्ट 7 दिन में प्रस्तुत करेगी।

    — CM Office, GoUP (@CMOfficeUP) September 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर चर्चा केली. तसेच, या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

यासोबतच, हा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत दिली.

हेही वाचा : मरणानंतरही 'तिची' फरपट; वडिलांना घरात बंद करत पोलिसांनी रात्रीच केले घाई-घाईत अंत्यसंस्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.