ETV Bharat / bharat

दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये शिवजयंती साजरी; १२ देशांचे राजदूत महाराजांच्या चरणी नतमस्तक

author img

By

Published : Feb 19, 2020, 1:49 PM IST

महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सांगली ,सातारा, नाशिक येथील नागरिकही कार्यक्रमासाठी आले होते. दिल्लीकरही मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाल उपस्थित होते.

delhi shiv jayanti
दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये शिवजयंती साजरी

नवी दिल्ली - राजधानीतील महाराष्ट्र सदनात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला १२ देशांतील राजदूत आणि खासदार छत्रपती संभाजीराजे उपस्थित होते. ढोलताशांच्या गजरात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.

महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सांगली ,सातारा, नाशिक येथील नागरिकही कार्यक्रमासाठी आले होते. दिल्लीकरही मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थित होते. नाशिकहून आलेले प्रसिद्ध ढोल पथक या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते.

shivjayanti

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.