ETV Bharat / bharat

चेन्नई विमानतळावर विमानाचे इमरजन्सी लँडींग; कर्माचाऱ्यांसह १६१ प्रवासी सुरक्षित - Scoot Airways flight

विमानामध्ये कर्माचाऱ्यांसह १६१ प्रवासी होते. हे सर्वजण सुरक्षित आहेत. सध्या या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

चेन्नई विमानतळावर विमानाचे एमरजेन्सी लँडींग
author img

By

Published : May 20, 2019, 10:30 AM IST

चेन्नई - सिंगापूर स्कूट एअरवेजचे टीआर 567 हे विमान आपत्कालीन परिस्थितीत चेन्नई विमानतळावर उतरवण्यात आले. या विमानाने तमिळनाडूतील त्रीची या ठिकाणावरून उड्डाण केले होते.

विमानाने उड्डाण केल्यानंतर पायलटला कार्गोमध्ये धूर आढळल्याने हे आपत्कालीन लँडींग करण्यात आले. ही घटना पहाटे ३ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास घडली. विमानामध्ये कर्माचाऱ्यांसह १६१ प्रवासी होते. हे सर्वजण सुरक्षित आहेत. सध्या या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.