नवी दिल्ली - कोरोना विषाणूचे संकट सर्वच देशांपुढे अधिक गंभीर होत चालले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे बाजारपेठा बंद असून फक्त अत्यवश्यक वस्तूचे दुकाने सुरु आहेत. राजस्थानमधील कोटा येथील आमदार भरतसिंह कुंदनकपूर यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना मद्यविक्रीची दुकानं सुरू करावी अशी मागणी करणारे पत्र लिहले आहे.
-
Bharat Singh Kundanpur, Congress MLA from Sangod has written to Rajasthan CM Ashok Gehlot for opening liquor shops in the state. The letter reads, "When #coronavirus can be removed by washing hands with alcohol, then drinking alcohol will surely remove virus from the throat". pic.twitter.com/ToVPomDI1Z
— ANI (@ANI) May 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Bharat Singh Kundanpur, Congress MLA from Sangod has written to Rajasthan CM Ashok Gehlot for opening liquor shops in the state. The letter reads, "When #coronavirus can be removed by washing hands with alcohol, then drinking alcohol will surely remove virus from the throat". pic.twitter.com/ToVPomDI1Z
— ANI (@ANI) May 1, 2020Bharat Singh Kundanpur, Congress MLA from Sangod has written to Rajasthan CM Ashok Gehlot for opening liquor shops in the state. The letter reads, "When #coronavirus can be removed by washing hands with alcohol, then drinking alcohol will surely remove virus from the throat". pic.twitter.com/ToVPomDI1Z
— ANI (@ANI) May 1, 2020
देशभरामध्ये मद्यविक्री बंद केल्याने राज्याच्या महसूलात घट होत आहे. मात्र, राज्यात काही ठिकाणी अवैधरित्या मद्यविक्री सुरु आहे. कोरोनाचा नाश करण्यासाठी अल्कोहोल असलेले सँनीटायझरचा वापर केला जातो. अल्कोहोलनं हात धुतल्यास करोनाचे विषाणू नष्ट होत असतील, तर मग मद्याचं सेवन केल्यास घशातीलही करोनाचे विषाणू नष्ट होतील. त्यामुळे राज्य सरकाराने मद्यविक्रीची दुकाने सुरु करावी, अशी मागणी भरतसिंह कुंदनकपूर यांनी केली आहे.