ETV Bharat / bharat

समाजवादी पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी तयार - अखिलेश यादव - निवडणूक

अखिलेश म्हणाले, पोटनिवडणुकीसाठी युती तुटली असेल तर, मी याच्यावर खोलवर विचार करणार आहे. समाजवादी पक्षही स्वत: स्वबळावर पोटनिवडणुकीच्या जागा लढवणार आहे.

अखिलेश यादव आणि मायावती
author img

By

Published : Jun 4, 2019, 12:59 PM IST

लखनऊ - बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायवतींनी समाजवादी पक्षासोबत युती तोडल्यानंतर अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अखिलेश म्हणाले, पोटनिवडणुकीसाठी युती तुटली असेल तर, मी याच्यावर खोलवर विचार करणार आहे. समाजवादी पक्षही स्वत: स्वबळावर पोटनिवडणुकीच्या जागा लढवणार आहे.

मायावतींनी आज (मंगळवार) समाजवादी पक्षासोबतची युती तोडताना म्हटले होते, की निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश मिळेल नसेल तर, दोन्ही पक्षांनी वेगळे झालेले बरे होईल. ही युती कायमची तुटली नसून पोटनिवडणूक आम्ही स्वबळावर लढवणार आहे. भविष्यात युतीची गरज भासल्यास आम्ही एकत्र येण्याचा पर्यायही ठेवला आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.