ETV Bharat / bharat

'अर्थव्यवस्थेला मूर्खपणाच्या सिद्धांताची नाही, तर ठोस योजनांची गरज' - state of the economy

अर्थव्यवस्थेला मूर्खपणाच्या सिद्धांताची नाही तर ठोस योजनांची गरज  आहे, असे राहुल गांधींनी टि्वटमध्ये म्हटले.

राहुल गांधी
author img

By

Published : Sep 12, 2019, 11:48 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. अर्थव्यवस्थेला मूर्खपणाच्या सिद्धांताची नाही तर ठोस योजनांची गरज आहे, असे राहुल गांधी यांनी टि्वटमध्ये म्हटले.

  • What India needs isn’t propaganda, manipulated news cycles & foolish theories about millennials, but a concrete plan to #FixTheEconomy that we can all get behind.

    Acknowledging that we have a problem is a good place to start.https://t.co/mAycubTxy1

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) September 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
'सध्या दु:प्रचार, बातम्या आणि मूर्ख गोष्टी पसरवण्याची गरज नाही, तर अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी ठोस धोरणांची गरज आहे. योग्य उपाययोजनाच्या माध्यमातूनच अर्थव्यवस्था ठीक केली जाऊ शकते. यासाठी सुरुवातील आपल्या समोर समस्या असल्याचे मान्य करावे लागेल. तरच ती योग्य सुरुवात होईल', असे राहुल गांधींनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा - परदेशातही बाप्पाची धूम, बहरीन देशात गणेश विसर्जन उत्साहात

यापूर्वीही राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी टि्वट करत इशारा दिला होता. 'अर्थव्यवस्थेची गाडी रुळावरून घसरली असून बोगद्याच्या शेवटी कोणताच प्रकाश नाहीये. तुमच्या अकार्यक्षम अर्थमंत्री तुम्हाला प्रकाश असल्याचे सांगत असतील तर मंदीची गाडी जोरात धावत येत आहे, हे लक्षात ठेवा,' असे टि्वट त्यांनी केले होते.

Intro:Body:

राहुल गांधीचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले...'अर्थव्यवस्थेला मुर्खपणाच्या सिद्धांताची नाही तर ठोस योजनांची गरज'

नवी दिल्ली -    काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.  अर्थव्यवस्थेला मुर्खपणाच्या सिद्धांताची नाही तर ठोस योजनांची गरज  आहे, असे राहूल गांधी यांनी टि्वटमध्ये म्हटले.

'सध्या दु:प्रचार, बातम्या आणि मुर्ख गोष्टी पसरवण्याची  गरज नाही. तर अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी ठोस धोरणांची गरज आहे. योग्य उपाययोजनाच्या माध्यमातूनच अर्थव्यवस्था ठीक केली जाऊ शकते. यासाठी सुरवातील आपल्या समोर समस्या असल्याचे मान्य करावे लागेल. तरच ती योग्य सुरवात होईल', असे राहुल गांधी यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

यापुर्वीही राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी टि्वट करत इशारा दिला होता. 'अर्थव्यवस्थेची गाडी रुळावरून घसरली असून बोगद्याच्या शेवटी कोणताच प्रकाश नाहीये. तुमच्या अकार्यक्षम अर्थमंत्री तुम्हाला प्रकाश असल्याचे सांगत असतील तर मंदीची गाडी जोरात धावत येत आहे, हे लक्षात ठेवा,' असे टि्वट त्यांनी केले होते

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.