ETV Bharat / bharat

बिहार निवडणूक : 'महागठबंधन'ची उद्या सभा, राहुल गांधी आणि तेजस्वी यादव करणार संबाेधित - राहुल गांधी आणि तेजस्वी यादव सभा

राहुल गांधी आणि तेजस्वी यादव हे 23 ऑक्टोबर रोजी महागठबंधनच्या पहिल्या संयुक्त सभेला संबाेधित करणार आहेत.

rahul-gandhi-and-tejashwi-yadav-joint-rally-for-bihar-election
राहुल गांधी आणि तेजस्वी यादव करणार महागठबंधनच्या पहिल्या सभेला संबाेधित
author img

By

Published : Oct 22, 2020, 8:13 PM IST

पाटना - बिहारमध्ये तीन टप्प्यांत निवडणूक होत आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव हे उद्या, 23 ऑक्टोबर रोजी महागठबंधनच्या पहिल्या सभेला संबाेधित करणार आहेत.

  • कोरोना का टीका देश का है, भाजपा का नहीं! भय और बीमारी बेच रही बीजेपी: तेजस्वीhttps://t.co/XtJXRa6vbe

    — ETVBharat Bihar (@ETVBharatBR) October 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

28 ऑक्टोबरला होणाऱ्या पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणण्यासाठी नवादा जिल्ह्यातील हिसुआ तसेच भागलुपरमधील कहलगांव येथे सभा आयाेजित करण्यात आली असल्याची माहिती काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी गुरुवारी दिली. बिहारमध्ये महागठबंधन मजबूत असून यातील सर्व घटकपक्ष एकजुट आहे. तसेच कन्हैया कुमारच्या सभेतील सहभागाबाबत प्रश्न विचारला असता, तो या सभेत सहभागी होणार नसल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले.

  • भाजपा का घोषणा पत्र जारी, कोरोना वैक्सीन का टीका मुफ्त देने का वादाhttps://t.co/4QPmtAtjFj

पंतप्रधान मोदीसुद्धा घेणार सभा

बिहारमध्ये सर्वच राजकीय पक्ष सभा घेत आहेत. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा बिहार दौऱ्यावर येत असून ते सासाराममध्ये पहिली सभा घेणार आहे. त्यांच्या एकूण १२ सभा होणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.