ETV Bharat / bharat

'भाजप सरकारकडून गुंडाना खुले संरक्षण' - priyanka gandhi hits out at BJP government

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजप सरकारने गुंडाना खुले संरक्षण दिले असून पोलीस मुकदर्शक बनली आहे, अशी टीका प्रियांका यांनी केली आहे.

प्रियांका
प्रियांका
author img

By

Published : Jan 8, 2020, 6:02 PM IST

नवी दिल्ली - अहमदाबादमध्ये मंगळवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि नॅशनल स्टुडंट्स युनिअन ऑफ इंडियाच्या (एनएसयुआय) सदस्यांदरम्यान खडाजंगी उडाली आणि हाणामारी झाली होती. त्यावरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजप सरकारने गुंडाना खुले संरक्षण दिले असून पोलीस मुकदर्शक बनली आहे, अशी टीका प्रियांका यांनी केली आहे.

  • ..और पुलिस मूक खड़ी है। 2/2

    — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) 8 January 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
भाजप सरकारने गुंडाना खुले संरक्षण दिले आहे. यापूर्वी भाजपचे मंत्री तुरुंगातून बाहेर आलेल्या गुंडाचे फुलांच्या हाराने स्वागत करत होते. आता तर पोलिसांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे. शांतीपूर्ण प्रदर्शन करत असलेल्या एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांना अभाविपच्या गुंडांनी भरदिवसा मारहाण केली. यावेळी पोलीस मुकदर्शक बनली होती, असे टि्वट प्रियांका गांधी यांनी केले. प्रियांका गांधींनी या घटनेचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर रविवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला. रविवारी चेहरे झाकून गुंडांची फौज जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घुसली आणि शिक्षकांसह विद्यार्थ्यांना मारहाण केली. या हल्ल्याचा निषेधार्थ स्टुडंट्स युनिअन ऑफ इंडियाचे कार्यकर्ते मंगळवारी अहमदाबादमध्ये प्रदर्शन करत होते. यावेळी अभाविप आणि एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांदरम्यान हाणामारी झाली होती. यामध्ये 10 जण जखमी झाले होते.

Intro:Body:

'भाजप सरकारकडून गुंडाना खुले संरक्षण', प्रियांका गांधींची टीका

नवी दिल्ली -  अहमदाबादमध्ये मंगळवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि नॅशनल स्टुडंट्स युनिअन ऑफ इंडियाच्या (एनएसयुआय) सदस्यांदरम्यान खडाजंगी उडाली आणि हाणामारी झाली होती. त्यावरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजप सरकारने गुंडाना खुले संरक्षण दिले असून पोलीस मुकदर्शक बनली आहे, अशी टीका प्रियांका यांनी केली आहे.

भाजप सरकारने गुंडाना खुले संरक्षण दिले आहे. यापूर्वी भाजपचे मंत्री तुरुंगातून बाहेर आलेल्या गुंडाचे फुलांच्या हाराने स्वागत करत होते. आता तर पोलिसांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे. शांतीपूर्ण प्रदर्शन करत असलेल्या एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांना अभाविपच्या गुंडांनी भरदिवसा मारहाण केली. यावेळी पोलीस मुकदर्शक बनली होती, असे टि्वट प्रियांका गांधी यांनी केले. प्रियांका गांधींनी या घटनेचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर रविवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला. रविवारी चेहरे झाकून गुंडांची फौज जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घुसली आणि शिक्षकांसह विद्यार्थ्यांना मारहाण केली. या हल्ल्याचा निषेधार्थ स्टुडंट्स युनिअन ऑफ इंडियाचे कार्यकर्ते मंगळवारी अहमदाबादमध्ये प्रदर्शन करत होते. यावेळी अभाविप आणि एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांदरम्यान हाणामारी झाली होती. यावेळी 10 जण जखमी झाले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.