ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर, विविध मुद्द्यांवर करणार चर्चा - 'ऑर्डर ऑफ जाएद'

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यावर गेले असून फ्रान्सची राजधानी पॅरिसला पोहोचले आहेत.

पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर, विविध मुद्द्यांवर चर्चा करणार चर्चा
author img

By

Published : Aug 22, 2019, 10:55 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यावर गेले असून फ्रान्सची राजधानी पॅरिसला पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युल मॅक्रॉन आणि पंतप्रधान एडवर्ड फिलीप यांच्यासोबत द्विपक्षीय वार्ता बैठक करणार आहेत. या बैठकीत मोदी संरक्षण, अणुऊर्जा, सागरी सहकार्य, दहशतवादविरोध अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.

  • France: Prime Minister Narendra Modi arrives at Charles de Gaulle Airport in Paris. PM Modi will hold bilateral meetings with France President Emmanuel Macron & Prime Minister Edouard Philippe on the two-day official visit pic.twitter.com/80DZV1JThD

    — ANI (@ANI) August 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

फ्रान्सच्या भेटीनंतर मोदी २३ ऑगस्टला युएईसाठी रवाना होणार आहेत. युएईमध्ये अबु धाबीच्या क्राऊन प्रिन्स बरोबर ते द्विपक्षीय चर्चा करतील. या भेटीदरम्यान मोदींना 'ऑर्डर ऑफ जाएद' हा युएईचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. दोन देशांमधील द्विपक्षीय संबंधांना चालना देण्याबद्दल आणि त्यांच्या प्रभावी नेतृत्त्वासाठी एप्रिल 2019 मध्ये त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता.

दरम्यान २४ ऑगस्टला ते बहरीन येथे पंतप्रधान शेख खलिफा बीन सलमान अल खलिफा यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर मोदी जी-७ परिषदेसाठी पुन्हा फ्रान्सला जाणार असून २५ ते २६ ऑगस्ट दरम्यान ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीही भेट घेणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, मोदींनीही ट्विट करत आपल्या पुढील कार्यक्रमांची माहिती दिली आहे.

Intro:Body:

मुंबई : बॉलीवुड की मशहूर अदाकारा सारा अली खान करीना कपूर खान संग अच्छी बॉन्डिंग शेयर करती हैं. वो करीना की बहुत पड़ी फैन भी हैं. अब एक इंटरव्यू में सारा ने करीना संग अपने रिलेशन पर बात की. सारा ने कहा कि हमारे रिश्ते में फ्रेंडशिप और इज्जत है.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.