ETV Bharat / bharat

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून कोरोना लसीच्या आढावा घेतल्यानंतर मोदी दिल्लीकडे रवाना - modi visit to serum

PM modi to visit three institutes making corona vaccine today see LIVE updates
पंतप्रधान मोदी घेणार कोरोना लसींचा आढावा, तीन शहरांचा करणार दौरा; पाहा LIVE अपडेट्स..
author img

By

Published : Nov 28, 2020, 8:17 AM IST

Updated : Nov 28, 2020, 6:54 PM IST

18:15 November 28

सायंकाळी सात वाजता सीरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला घेणार पत्रकार परिषद

18:12 November 28

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये पाहणी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

पंतप्रधान मोदी यांनी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना लसीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीनंतर ते पुणे विमातळावरून दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

17:44 November 28

कोरोना लसीचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी सीरम इन्स्टिट्यूटमधून बाहेर. दिल्लीकडे प्रयाणासाठी पुणे विमानतळाकडे रवाना.

17:35 November 28

पंतप्रधान मोदी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना लसीच्या विकासाबाबत आढावा घेत आहेत.

17:19 November 28

पुनावाला कुटुंबीयांकडून पंतप्रधान मोदींचे स्वागत.

16:38 November 28

पंतप्रधान मोदी सीरम इन्स्टिट्यूटला पोहोचले.

16:37 November 28

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे विमानतळावर दाखल.

पुणे विमानतळावरची दृश्ये.

16:35 November 28

PM MODI IN PUNE

16:07 November 28

हैदराबाद येथे पंतप्रधानांकडून वैज्ञानिकांचे अभिनंदन

pn modi in pune

हैदराबाद येथे पंतप्रधानांकडून वैज्ञानिकांचे अभिनंदन. ट्विट करत ते म्हणाले की, हैदराबादमधील भारत बायोटेकमध्ये स्वदेशी कोविड-19 व्हॅक्सिनच्याबाबतीत माहिती जाणून घेतली. व्हॅक्सिनच्या प्रगतीसाठी त्यांचे अभिनंदन.

15:54 November 28

पुण्याहून 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधीने घेतलेला आढावा.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधीने विमानतळाच्या बाहेरील परिस्थितीचा घेतलेला आढावा..

15:14 November 28

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोविड कोव्हॅक्सिनचा आढावा घेतल्यानंतर ते भारत बायोटेक येथून पुण्याकडे रवाना झाले आहेत. 

14:54 November 28

पंतप्रधान मोदींनी भारत बायोटेकच्या शास्त्रज्ञांसोबत कोविड लसीबाबत चर्चा केली. 

14:23 November 28

सीरम इन्स्टिट्यूटबाहेरची परिस्थिती..

सिरम इन्स्टिट्यूटबाहेरची परिस्थिती..

हैदराबादनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. याठिकाणी सध्या काय परिस्थिती आहे याचा ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा..

14:07 November 28

पंतप्रधान मोदी भारत बायोटेकच्या कार्यालयात दाखल..

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत बायोटेकच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. याठिकाणी ते भारतीय बनावटीच्या कोरोना लसीच्या निर्मिती प्रक्रियेचा आढावा घेतील.

13:29 November 28

पंतप्रधान मोदी हैदराबादमध्ये दाखल..

पंतप्रधान मोदी हैदराबादमध्ये दाखल..

गुजरातमधील झायडस कंपनीला भेट दिल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हैदराबादमध्ये दाखल झाले आहेत. याठिकाणी ते भारत बायोटेक लॅबला भेट देतील.

13:05 November 28

लसीच्या निर्मितीसाठी मेहनत घेत असलेल्या पथकाची मोदींनी केली प्रशंसा..

PM modi to visit three institutes making corona vaccine today see LIVE updates
लसीच्या निर्मितीसाठी मेहनत घेत असलेल्या पथकाची मोदींनी केली प्रशंसा..

अहमदाबादमधील झायडस बायोटेक पार्कला भेट दिली. याठिकाणी स्वदेशी बनावटीच्या डीएनए आधारित कोरोना लसीची निर्मिती होत आहे. या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतला. ही लस तयार करण्यासाठी मेहनत घेत असलेल्या संपूर्ण पथकाची मी प्रशंसा करतो. या सर्वांची शक्य ती मदत करण्यासाठी भारत सरकार पूर्णपणे कार्यरत आहे, असे मोदी म्हणाले.

11:32 November 28

पंतप्रधान नरेंद्र मोदी हैदराबादला रवाना..

पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादहून हैदराबादला रवाना झाले आहेत. तिथे ते भारत बायोटेकमधील कोरोना लसीच्या कामाचा आढावा घेतील.

11:12 November 28

पंतप्रधान मोदी अहमदाबाद विमानतळाकडे रवाना..

झायडसमधील लसीच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर आता पंतप्रधान मोदी अहमदाबाद विमानतळाकडे रवाना झाले आहेत. यानंतर ते हैदराबादकडे रवाना होतील.

11:10 November 28

पंतप्रधानांनी केली झायडसच्या लसीची पाहणी..

झायडस कंपनीद्वारे तयार करण्यात येत असलेल्या कोरोना लसीचा आढावा पंतप्रधान मोदींनी घेतला.

10:24 November 28

पंतप्रधान नरेंद्र मोदी झायडस कॅडिलाच्या कार्यालयात पोहोचले आहेत..

पंतप्रधान नरेंद्र मोदी झायडस कॅडिलाच्या कार्यालयात पोहोचले आहेत. याठिकाणी ते कोरोना लसीच्या कामकाजाचा आढावा घेतील.

09:07 November 28

पंतप्रधान मोदी अहमदाबाद विमानतळावर दाखल..

08:58 November 28

नऊच्या दरम्यान मोदी पोहोचणार गुजरातमध्ये..

सकाळी नऊच्या दरम्यान पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये पोहोचणार आहेत. त्यानंतर ते अहमदाबादच्या झायडस बायोटेकच्या कार्यालयाला भेट देतील.

08:01 November 28

झायडस बायोटेकमध्ये सुरक्षा व्यवस्था तैनात..

झायडस बायोटेक पार्कला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर तिथे सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

08:00 November 28

पंतप्रधान मोदी घेणार कोरोना लसींचा आढावा..

पंतप्रधान मोदी आज कोरोनावरील लसींचा आढावा घेण्यासाठी तीन शहरांना भेट देणार आहेत. सुरुवातीला ते अहमदाबादमधील झायडस लॅबला भेट देतील. त्यानंतर ते हैदराबादमधील भारत बायोटेकला भेट देतील. हैदराबादनंतर ते पुण्यातील सीरम इन्स्टि्यूटमधील कोरोना लसीचा आढावा घेऊन दिल्लीला रवाना होतील.

Last Updated : Nov 28, 2020, 6:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.