ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदींचा पुतिन यांच्यासह जहाज प्रवास, व्यतीत केला 'क्वालिटी टाईम' - strong winds propelling india russia relationship

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसाच्या रशिया दौऱ्यावर गेले आहेत. दोन्ही देशांमध्ये जहाजबांधणी क्षेत्रामध्ये संधी असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी म्हटले आहे. त्यांच्या एकत्र जहाज प्रवासानंतर भारत रशियादरम्यान द्विपक्षीय संबंध अधिक बळकट होण्याचे वारे वाहू लागले आहेत, अशी मोठी चर्चा सुरू झाली आहे.

मोदींचा पुतिन यांच्यासह जहाज प्रवास
author img

By

Published : Sep 4, 2019, 2:17 PM IST

नवी दिल्ली/व्लादिवोस्तोक - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासह छोट्या जहाजावरून प्रवास केला. रशियाच्या २ दिवसीय दौऱ्यादरम्यान मोदी झ्वेझ्दा शिपबिल्डिंग येथे प्रथम भेट देणार आहेत. मोदींच्या या भेटीला रशियाच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व आहे, हे लक्षात घेऊन पुतिन यांनी मोदींसह या आलिशान बोटीतून प्रवास केला. दोन नेत्यांमधील चर्चेमधून जहाज बांधणीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण सहकार्य होऊ शकते.

  • #WATCH: PM Modi & Russian President Vladimir Putin on board a ship on their way to Zvezda ship-building complex, Vladivostok. In a special gesture, President Putin decided to accompany PM Modi. Both leaders discussed ways to deepen cooperation in ship building. (Earlier visuals) pic.twitter.com/M3SiqKCXby

    — ANI (@ANI) September 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसाच्या रशिया दौऱ्यावर गेले आहेत. दोन्ही देशांमध्ये जहाजबांधणी क्षेत्रामध्ये संधी असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी म्हटले आहे. ते आणि पुतिन शीप बिंल्डींग कॉम्लेक्सच्या भेटीनंतर २० व्या द्विपक्षीय शिखर बैठकीला जाणार आहेत. मोदी आणि पुतिन यांच्या जहाज प्रवासानंतर भारत आणि रशियादरम्यान द्विपक्षीय संबंध अधिक बळकट होण्याचे वारे वाहू लागले आहेत, अशी मोठी चर्चा सुरू झाली आहे.

  • PM @narendramodi and President Putin visited the Zvezda Shipbuilding Complex.

    Newer areas of collaboration such as shipbuilding offer opportunities for diversifying the strong India- Russia economic ties. pic.twitter.com/tWfvbz4nLh

    — Raveesh Kumar (@MEAIndia) September 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रशियातून पूर्वेकडील भागाला भेट देणारे मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. मोदी आणि पुतिन यांच्यादरम्यान 'ईस्टर्न इकॉनॉमी फोरम'विषयी चर्चा होणार आहे. पंतप्रधानांची तिसरी द्विपक्षीय रशिया भेट आहे.

  • A personal chemistry underlining a strong partnership

    President Putin welcomes PM @narendramodi in #Vladivostok for their 30th meeting. India-Russia relationship goes beyond relations between two capitals and are now at the cusp of expanding to new frontiers. pic.twitter.com/OZ2Dmyk2MV

संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, उर्जा, उद्योग आणि दळवणवण प्रकल्प यासंबधीत करारांवर दोन्ही देश सह्या करणार आहेत. भारत रशिया संरक्षण आणि नागरी आण्विक उर्जा क्षेत्रामध्ये एकमेकांना सहकार्य करू शकतात. दोघांमध्ये असलेल्या मैत्रीपूर्ण संबधामुळे हे शक्य असल्याचे मोदी म्हणाले.

Intro:Body:

पंतप्रधान मोदींचा पुतिन यांच्यासह जहाज प्रवास, व्यतीत केला 'क्वालिटी टाईम'

नवी दिल्ली/व्लादिवोस्तोक - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासह छोट्या जहाजावरून प्रवास केला. रशियाच्या २ दिवसीय दौऱ्यादरम्यान मोदी झ्वेझ्दा शिपबिल्डिंग येथे प्रथम भेट देणार आहेत. मोदींच्या या भेटीला रशियाच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व आहे, हे लक्षात घेऊन पुतिन यांनी मोदींसह या आलिशान बोटीतून प्रवास केला. दोन नेत्यांमधील चर्चेमधून जहाज बांधणीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण सहकार्य होऊ शकते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसाच्या रशिया दौऱ्यावर गेले आहेत. दोन्ही देशांमध्ये जहाजबांधणी क्षेत्रामध्ये संधी असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी म्हटले आहे. ते आणि पुतीन शीप बिंल्डींग कॉम्लेक्सच्या भेटीनंतर २० व्या द्विपक्षीय शिखर बैठकीला जाणार आहेत. मोदी आणि पुतिन यांच्या जहाज प्रवासानंतर भारत आणि रशियादरम्यान द्विपक्षीय संबंध अधिक बळकट होण्याचे वारे वाहू लागले आहेत, अशी मोठी चर्चा सुरू झाली आहे.

रशियातून पूर्वेकडील भागाला भेट देणारे मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. मोदी आणि पुतिन यांच्यादरम्यान 'ईस्टर्न इकॉनॉमी फोरम'विषयी चर्चा होणार आहे. पंतप्रधानांची तिसरी द्विपक्षीय रशिया भेट आहे.

संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, उर्जा, उद्योग आणि दळवणवण प्रकल्प यासंबधीत करारांवर दोन्ही देश सह्या करणार आहेत. भारत रशिया संरक्षण आणि नागरी आण्विक उर्जा क्षेत्रामध्ये एकमेकांना सहकार्य करू शकतात. दोघांमध्ये असलेल्या मैत्रिपूर्ण संबधामुळे हे शक्य असल्याचे मोदी म्हणाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.