ETV Bharat / bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिल्या राम नवमीच्या शुभेच्छा - pm greeting ram navami

आजचा दिवस राम जयंती म्हणून साजरा केला जातो. चैत्र महिन्याच्या ९ व्या दिवशी, नवरात्रीदरम्यान उपवास करणारे भाविक या दिवशी उपवास सोडतात.

ram navmi
राम नवमी
author img

By

Published : Apr 2, 2020, 12:00 PM IST

नवी दिल्ली- देशात कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासीयांना रामनवामीच्या शुभेच्छा दिल्याआहेत.

राम नवामीच्या सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा, जय श्री राम, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी केले आहे. आजचा दिवस प्रभू श्री. राम जयंती निमित्त साजरा केला जातो. चैत्र महिन्याच्या ९ व्या दिवशी हा दिवस साजरा केला जात असून नवरात्रीदरम्यान उपवास करणारी लोक या दिवशी उपवास सोडतात.

मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे, राम नवमी साजरी करण्साठी लोक गर्दी करतील याची शक्यता फार कमी असल्याचे समजले आहे.

हेही वाचा- तबलीगी जमाती बाबत भाजप नेत्याचा गंभिर आरोप, म्हणाला....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.