हैदराबाद - पर्यावरणाचीही प्लास्टिकमुळे हानी होत आहे. त्यासाठी सध्या जगभरात सिंगल यूज प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू आहे. चैन्नई, शिमला आणि बंगळूरू येथील झीरो वेस्ट इको स्टोअरपासून प्रेरणा घेऊन हैदराबादमधील चार्टर्ड अकाउंटंट पंकज यांनी शहरामध्ये एक असेच 'झीरो वेस्ट इको स्टोअर' निर्माण केले आहे. याच प्रकारचे अनेक स्टोअर शहरामध्ये निर्माण करण्याची गरज असल्याचे पंकज म्हणाले.
नो टू सिंगल यूज प्लास्टिक : हैदराबादमध्ये सुरू झालं 'झीरो वेस्ट इको स्टोअर'
चैन्नई, शिमला आणि बंगळूरू येथील झीरो वेस्ट इको स्टोअरपासून प्रेरणा घेऊन हैदराबादमधील चार्टर्ड अकाउंटंट पंकज यांनी शहरामध्ये एक असेच 'झीरो वेस्ट इको स्टोअर' निर्माण केले आहे.
हैदराबाद - पर्यावरणाचीही प्लास्टिकमुळे हानी होत आहे. त्यासाठी सध्या जगभरात सिंगल यूज प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू आहे. चैन्नई, शिमला आणि बंगळूरू येथील झीरो वेस्ट इको स्टोअरपासून प्रेरणा घेऊन हैदराबादमधील चार्टर्ड अकाउंटंट पंकज यांनी शहरामध्ये एक असेच 'झीरो वेस्ट इको स्टोअर' निर्माण केले आहे. याच प्रकारचे अनेक स्टोअर शहरामध्ये निर्माण करण्याची गरज असल्याचे पंकज म्हणाले.
नो टू सिंगल यूज प्लास्टिक : हैदराबादमध्ये सुरू झालं 'झीरो वेस्ट इको स्टोअर'
हैदराबाद - पर्यावरणाचीही प्लास्टिकमुळे हानी होत आहे. त्यासाठी सध्या जगभरात सिंगल यूज प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू आहे. चैन्नई, शिमला आणि बंगळूरू येथील झीरो वेस्ट इको स्टोअरपासून प्रेरणा घेऊन हैदराबादमधील चार्टर्ड अकाउंटंट पंकज यांनी शहरामध्ये एक असेच 'झीरो वेस्ट इको स्टोअर' निर्माण केले आहे. याच प्रकारचे अनेक स्टोअर शहरामध्ये निर्माण करण्याची गरज असल्याचे पंकज म्हणाले.
पंकज यांनी सिकंदराबाद येथे झीरो वेस्ट इको स्टोअर सुरू केले आहे. येथे सर्व पदार्थ, उत्पादने आणि वस्तूना काचेच्या किंवा धातुनिर्मित डब्यामध्ये ठेवण्यात आले आहे. येथे मिळणारे बरेच पदार्थ महिलांनी तयार केले आहेत. त्यामध्ये हर्बल साबण, जैविक शँम्पू, लोणचं आणि कपड्यांच्या पिशव्याचा समावेश आहे. तसेच स्टोअरमध्ये प्लास्टिक न वापरण्यासाठीचे सुविचार लावण्यात आले आहेत.
दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न केला आहे. माझ्या स्टोअरमध्ये विकणाऱया सर्व उत्पादनांचे परिक्षण केले जाते. लवकरच आम्ही हे स्टोअर ऑनलाइनही सुरू करणार आहेत. प्लास्टिक मुक्त वस्तू खरेदी करून ग्राहक या अभियानात आपले योगदान देऊ शकतात, असे पंकज यांनी सांगितले.
Conclusion: