ETV Bharat / bharat

'पाच वर्षांपूर्वी केजरीवाल एकटे खोकायचे, आता पूर्ण दिल्ली खोकत आहे'

author img

By

Published : Nov 19, 2019, 7:41 PM IST

दिल्लीला केजरीवालांनी आज जर काही दिले असेल, तर ते म्हणजे पाच वर्षांपूर्वी एकटे ते खोकत रहायचे, आज पूर्ण दिल्ली खोकत आहे. त्यांनी दिल्लीला बाकी गोष्टींसोबत प्रदूषणही मोफत दिले आहे. असे म्हणत परवेश साहिब सिंह वर्मा यांनी केजरीवालांवर निशाणा साधला आहे.

Parvesh Sahib Singh Verma slams Kejriwal in Lok Sabha

नवी दिल्ली - संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. दिल्लीतील प्रदूषण समस्येवरून लोकसभेमध्ये केजरीवाल सरकारला विरोधक घेरत आहेत. त्यातच भाजप नेते परवेश साहिब सिंह वर्मा यांनी लोकसभेमध्ये दिल्ली प्रदूषण प्रश्नावरून केजरीवालांवर टीका केली आहे.

गेली साडेचार वर्षे दिल्लीचे मुख्यमंत्री केवळ पंतप्रधान आणि दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर त्यांना काम करू देत नाहीत अशी तक्रार करत होते. गेल्या सहा महिन्यांपासून सर्वजण त्यांना काम करू देत आहेत, तर त्यांनी सर्व गोष्टी फुकट वाटण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीला त्यांनी आज जर काही दिले असेल, तर ते म्हणजे पाच वर्षांपूर्वी एकटे ते खोकत रहायचे, आज पूर्ण दिल्ली खोकत आहे. त्यांनी दिल्लीला बाकी गोष्टींसोबत प्रदूषणही मोफत दिले आहे. असे म्हणत वर्मा यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

  • Parvesh Sahib Singh Verma, BJP, in Lok Sabha: Aaj jo usne (Delhi CM) Dilli ko diya hai ki 5 saal pehle akela Delhi CM khaasta tha, aaj poori Dilli khaas rahi hai. All he has given to Delhi for free is, pollution. https://t.co/BQF9eiq1ZN

    — ANI (@ANI) November 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तर पूर्व दिल्ली खासदार गौतम गंभीर यांनी लोकसभेमध्ये बोलताना, दिल्लीतील प्रदूषण समस्या ही हाताबाहेर गेली आहे. सम-विषम योजना आणि बांधकामावर निर्बंध आणण्यासारख्या युक्त्यांनी यावर काही परिणाम होणार नाही. या मुद्यावरून आपण आरोप प्रत्यारोप न करता, दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे म्हटले.

  • Gautam Gambhir, BJP: The state is that of a climate emergency - Delhi is the worst affected. The state can no longer get away with gimmick like Odd-Even & banning construction sites. We need long term sustainable solutions&stop the blame game. It's time to own up&act responsibly. https://t.co/nD0Nc8lgBr

दरम्यान, दिल्लीमध्ये आता वातावरण निरभ्र होत आहे, त्यामुळे सम-विषम योजनेची गरज नसल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले होते. तर दुसरीकडे, दिल्लीतील हवेचा स्तर अजूनही धोकादायक पातळीवर असल्याचे आकडे समोर येत आहेत.

हेही वाचा : वातावरणाला गंभीर धोका...!

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.