ETV Bharat / bharat

ड्रग्जच्या विळख्यातून सोडवण्यासाठी पालकांनी मुलाला साखळीने बांधले - साखळी

जसबीरला ड्रग्जची सवय लागली होती. तो घरातील वस्तू विकून ड्रग्ज खरेदी करत होता. त्याची ही सवय मोडण्यासाठी आम्ही त्याला साखळीने बांधून ठेवले आहे, अशी प्रतिक्रिया पालकांनी दिली आहे.

पंजाब
author img

By

Published : Jul 29, 2019, 4:01 PM IST

फिरोजपूर - ड्रग्जच्या विळख्यातून मुलाला सोडवण्यासाठी पालकांनी त्याला साखळीने बांधल्याची घटना फिरोजपूर, पंजाब येथे घडली आहे.

जसबीर सिंग (वय ३५) हा विवाहीत असून त्याला २ अपत्ये आहेत. त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्याला अपयश आले होते. जसबीर घरच्यांना या गोष्टीची माहिती मिळाली. घरच्यांनी तातडीने त्याला पकडत साखळीने बांधून ठेवले आहे.

मी गेल्या वर्षभरापासून ड्रग्ज सोडून देण्याच्या विचारात आहे. परंतु, मला असे करता आले नाही. मी आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. परंतु, मला अपयश आले, अशी प्रतिक्रिया जसबीर सिंगने दिली आहे. तर, जसबीरचे वडील काला सिंग म्हणाले, जसबीरला ड्रग्जची सवय लागली होती. तो घरातील वस्तू विकून ड्रग्ज खरेदी करत होता. त्याची ही सवय मोडण्यासाठी आम्ही त्याला साखळीने बांधून ठेवले आहे. गावात जसबीरसारखे ४० जण ड्रग्जच्या विळख्यात सापडले आहेत.

Intro:Body:

ajay 

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.