ETV Bharat / bharat

केजरीवाल सरकारला नाही देशद्रोह कायद्याची समज; चिदंबरम यांचा हल्लाबोल - देशद्रोह खटला कन्हैया कुमार

दिल्ली सरकारने नुकतेच जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी विद्यार्थी कन्हैया कुमार आणि अन्य व्यक्तींवर खटला चालवण्यास परवानगी दिली आहे. पोलिसांनी २०१६ साली कुमार सह उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्या विरोधात आरोपत्र दाखल केले होते.

p chidambaram
पी चिदंबरम संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Feb 29, 2020, 3:06 PM IST

नवी दिल्ली - कन्हैया कुमार आणि अन्य काही व्यक्तींवर देशद्रोहाचा खटला चालवण्यास परवानगी दिल्यामुळे ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी अरविंद केजरीवाल सरकारवर टीका केली आहे. देशद्रोह कायद्याची समज दिल्ली सरकारला नसल्याचे ते म्हणाले आहेत.

  • राजद्रोह कानून की अपनी समझ में दिल्ली सरकार भी केंद्र सरकार से कम अनजान नहीं है।

    श्री कन्हैया कुमार और अन्य के खिलाफ आईपीसी की धारा 124 ए और 120 बी के तहत मुकदमा चलाने के लिए दी गई मंजूरी को मैं पूरी तरह से अस्वीकृत करता हूं।

    — P. Chidambaram (@PChidambaram_IN) February 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'देशद्रोह कायद्याची समज केंद्र सरकारप्रमाणेच दिल्ली सरकारमध्येही नाही. कन्हैय्या कुमार आणि अन्य व्यक्तींवर कलम १२४ ए आणि १२० बी नुसार खटला चालवण्यास परवानगी देण हे मी कधाही मान्य करणार नाही', असे चिदंबरम म्हणाले.

दिल्ली सरकारने नुकतेच जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी विद्यार्थी कन्हैया कुमार आणि अन्य व्यक्तींवर खटला चालवण्यास परवानगी दिली आहे. पोलिसांनी २०१६ साली कुमार सह उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्या विरोधात आरोपत्र दाखल केले होते. फेब्रुवारी २०१६ साली जेएनयूमधील एका कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.