राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला चेतावणी, बंदा करा दहशतवाद नाहीतर होतील तुकडे-तुकडे - राजनाथ सिंह काश्मीर
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला. पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणे बंद करावे नाहीतर पाकिस्तानचे तुकडे-तुकडे होतील, असे राजनाथ सिंह म्हणाले.
नवी दिल्ली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला. पाकिस्तानने दहशथवादाला पाठिंबा देणे बंद करावे नाहीतर पाकिस्ताचे तुकडे-तुकडे होतील, असे राजनाथ सिंह म्हणाले. हुतात्मा झालेल्या १२२ सैनिकांच्या स्मरनार्थ आयोजीत केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते
-
#WATCH Defence Minister Rajnath Singh: India was divided into two parts on the basis of religion- India & Pakistan were formed. Pakistan was again partitioned in 1971. If this politics continues, no power can stop Pakistan from being broken into pieces. pic.twitter.com/EsnNnYaq6d
— ANI (@ANI) September 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH Defence Minister Rajnath Singh: India was divided into two parts on the basis of religion- India & Pakistan were formed. Pakistan was again partitioned in 1971. If this politics continues, no power can stop Pakistan from being broken into pieces. pic.twitter.com/EsnNnYaq6d
— ANI (@ANI) September 14, 2019#WATCH Defence Minister Rajnath Singh: India was divided into two parts on the basis of religion- India & Pakistan were formed. Pakistan was again partitioned in 1971. If this politics continues, no power can stop Pakistan from being broken into pieces. pic.twitter.com/EsnNnYaq6d
— ANI (@ANI) September 14, 2019
राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला चेतावणी, बंदा करा आंतकवाद नाहीतर होतील तुकडे-तुकडे
नवी दिल्ली - राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला. पाकिस्तानने आंतकवादाला पाठींबा देणे बंद करावे नाहीतर पाकिस्ताचे तुकडे-तुकडे होतील, असे राजनाथ सिंह म्हणाले. हुतात्मा झालेल्या १२२ सैनीकांच्या स्मरनार्थ आयोजीत केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते
भारतातील अल्पसंख्याक सुरक्षित होते, सुरक्षित आहेत आणि सुरक्षित राहतील. भारत जाती-धर्माच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडत नाही. कलम ३७० रद्द करण्याचा भारताचा पाकिस्तानला पचत नाहीये. त्यामुळे पाकिस्तानने भारताविरोधात संयुक्त राष्ट्रात जाऊन त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असे राजनाथ सिंह म्हणाले.
पाकिस्तान आपल्या देशातील अल्पसंख्याकांना सुरक्षा प्रदान करु शकत नाही आणि ते मानवी हक्कांबद्दल बोलत आहेत. याचबरोबर पाकिस्तानकडून घुसखोरी झाली तर आमची सैन्य तयार आहेत. कोणताही घुसखोर भारतातून जिवंत परत जाणार नाही, असा इशारा राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला आहे.
Conclusion: