ETV Bharat / bharat

व्हेंटीलेटरवर असलेल्या माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत सुधारणा नाही; उपचार सुरू

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी महत्त्वाच्या वैद्यकीय निकषाप्रमाणे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे. त्यांना दिल्लीमधील कँटोनमेंटमधील रुग्णालयात 10 ऑगस्टला दाखल करण्यात आले.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
author img

By

Published : Aug 18, 2020, 12:48 PM IST

नवी दिल्ली – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीमध्ये बदल झाला नाही. ते सध्या व्हेंटीलेटरवर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आर्मी रिसर्च आणि रिफेर्रल हॉस्पिटलने दिली आहे.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी महत्त्वाच्या वैद्यकीय निकषाप्रमाणे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे. माजी राष्ट्रपती मुखर्जी यांना दिल्लीमधील कँटोनमेंटमधील रुग्णालयात 10 ऑगस्टला दाखल करण्यात आले. त्यांच्या मेंदूतील गाठ ही शस्त्रक्रिया करून काढण्यात आली आहे. 84 वर्षीय प्रणव मुखर्जी हे कोमात गेल्यानंतर त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. मुखर्जी यांनी देशाचे 13 वे राष्ट्रपती म्हणून 2012 ते 2017 मध्ये कार्यभार सांभाळला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.