ETV Bharat / bharat

मला राजकारणात काहीही रस नाही; 'निर्भया'च्या आईने फेटाळल्या काँग्रेसमध्ये जाण्याच्या अफवा..

निर्भयाच्या आई या काँग्रेसमध्ये सामील होणार आहेत, आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये त्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात उभ्या राहणार आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यातच काँग्रेस नेते कीर्ती आझाद यांनी निर्भयाच्या आईचे काँग्रेसमध्ये स्वागत आहे, अशा आशयाचे ट्विट केल्यामुळे या चर्चांना उधाण आले होते. मात्र आता त्यांनी स्वतःच पुढे येत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Nirbhaya's mother rejects the claims that she might join delhi congress
मला राजकारणात काहीही रस नाही; 'निर्भया'च्या आईने फेटाळल्या काँग्रेसमध्ये जाण्याच्या अफवा..
author img

By

Published : Jan 17, 2020, 4:30 PM IST

नवी दिल्ली - निर्भयाच्या आई या काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, आता त्यांनीच पुढे येत यामध्ये काही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

  • Asha Devi, mother of 2012 Delhi gangrape victim, on reports that Congress could field her against Delhi CM Kejriwal on New Delhi seat: I have no interest in politics. I have not spoken to anyone in Congress. I only want justice for my daughter and execution of the convicts. pic.twitter.com/SPcMxiLUw5

    — ANI (@ANI) January 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मला राजकारणात काहीही रस नाही. काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यासोबत माझी कसलीच चर्चा झाली नाही. मला फक्त माझ्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा आहे, आणि आरोपींना शिक्षा झालेली पहायचे आहे. असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

निर्भयाच्या आई होणार काँग्रेसमध्ये सामील?

निर्भयाच्या आई या काँग्रेसमध्ये सामील होणार आहेत, आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये त्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात उभ्या राहणार आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यातच काँग्रेस नेते कीर्ती आझाद यांनी निर्भयाच्या आईंचे काँग्रेसमध्ये स्वागत आहे, अशा आशयाचे ट्विट केल्यामुळे या चर्चांना उधाण आले होते. मात्र आता त्यांनी स्वतःच पुढे येत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

  • "ऐ मां तुझे सलाम"
    आशा देवी जी आपका स्वागत है https://t.co/XovQXVsLp9

    — Kirti Azad (@KirtiAzaad) January 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी मुकेश सिंह याची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली आहे. तर, आरोपी पवन याने उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे, तिहार तुरूंग प्रशासनाने दिल्ली सरकारला या आरोपींच्या फाशीची नेमकी तारीख निश्चित करुन ती कळवण्याबाबत पत्र लिहिले आहे.

हेही वाचा : पवन जल्लाद म्हणतो.. निर्भयाच्या आरोपींना फासावर लटकविताना मला आनंद होईल

Intro:निर्भया की मां कांग्रेस में हो सकती हैं शामिल, कीर्ति आजाद ने किया ट्विटर पर स्वागत

नई दिल्ली: विधानसभा चुनाव नजदीक आते ही दिल्ली कांग्रेस कमेटी ऐसे चेहरों को चुनाव मैदान में उतारने की कवायद में जुटी हुई है जिससे कि वे बेहतर सफलता हासिल कर सकें. इसी कड़ी में शुक्रवार को कैंपेन कमेटी के चेयरमैन की जानकारी साझा की है. उन्होंने ट्वीट के जरिए निर्भया की मां आशा देवी का स्वागत करने की बात कही है.

Body:निर्भया की मां कांग्रेसमें हो सकती हैं शामिल
आपको बता दें कि निर्भया रेप कांड को लेकर जहां पूरे देश में चर्चा गरमाई हुई है तो वहीं दूसरी ओर निर्भया की मां आशा देवी कांग्रेस पार्टी में शामिल होने की भी चर्चाएं भी गरमाई हुई है. बताया जा रहा है कि वह आगामी विधानसभा चुनाव में अहम रोल अदा कर सकते हैं और वह पार्टी में शामिल हो सकती है. वही बताया यह भी कहा जा रहा है कि वह नई दिल्ली से अरविंद केजरीवाल के खिलाफ चुनाव लड़ सकती हैं

कीर्ति आजाद ने किया यह ट्वीट
आपको बता दें कि कीर्ति आजाद ने अपने टि्वटर हैंडल से यह लिखा है कि ऐ मां तुझे सलाम आपका कांग्रेस में स्वागत है. ऐसे में निर्भया की मां आशा देवी के पार्टी में शामिल होने की चर्चा गरम है और बताया जा रहा है कि वे जल्द से जल्द पार्टी में शामिल होकर विधानसभा में चुनाव लड़ सकती है.

Conclusion:फिलहाल देखने वाली बात होगी कि दिल्ली कांग्रेस कमेटी आगामी विधानसभा चुनाव में आशा देवी को अपना चेहरा बनाती है या नहीं.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.