ETV Bharat / bharat

निर्भया प्रकरण: दया याचिका फेटाळल्यामुळे मुकेश सिंहची पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव

निर्भया प्रकरणातील दोषी मुकेश सिंह याची राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळली आहे. या निर्णयाला मुकेश सिंहने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

निर्भया प्रकरण बातमी
मुकेश सिंह
author img

By

Published : Jan 25, 2020, 3:24 PM IST

नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील दोषी मुकेश सिंह याची राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळली आहे. या निर्णयाला मुकेश सिंहने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याबाबतची माहिती दोषी मुकेश सिंह याच्या वकिल वृंदा ग्रोव्हर यांनी दिली.

  • 2012 Delhi gang-rape case: Convict Mukesh Kumar Singh, has moved the Supreme Court challenging the rejection of mercy petition by President of India, says Vrinda Grover, lawyer for Mukesh Kumar Singh. pic.twitter.com/qPO6IRgL2L

    — ANI (@ANI) January 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी दोषी मुकेश सिंह याची दया राष्ट्रपतींनी १७ जानेवारीला फेटाळली आहे. निर्भया प्रकरणातील चौघे दोषी विनय कुमार शर्मा, अक्षय सिंह, मुकेश कुमार सिंह आणि पवन गुप्ता यांना १ फेब्रुवारीला फाशी देण्यात येणार आहे. तसेच पटिलाया न्यायालयाने खटल्यावर कोणताही आदेश देण्यात नकार दिला आहे.

Intro:Body:

निर्भया प्रकरण: दया याचिका फेटाळल्यामुळे मुकेश सिंहची पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव  

नवी दिल्ली  - निर्भया प्रकरणातील दोषी मुकेश सिंह याची राष्ट्रपतींनी दया याचिका नाकारली आहे. या निर्णयाला मुकेश सिंहने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याबाबतची माहिती दोषी मुकेश सिंग याच्या वकिल वृंदा ग्रोव्हर यांनी दिली.

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी दोषी मुकेश सिंह याची दया राष्ट्रपतींनी १७ जानेवारीला फेटाळली आहे. निर्भया प्रकरणातील चौघे दोषी विनय कुमार शर्मा, अक्षय सिंह, मुकेश कुमार सिंह आणि पवन गुप्ता यांना १ फेब्रुवारीला फासी देण्यात येणार आहे. तसेच पटीलाया न्यायालयाने खटल्यावर कोणताही आदेश देण्यात नकार दिला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.