नवी दिल्ली - कोरोना संकटाच्या काळात मध्यप्रदेशमधील इंदौरमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्य पाहायला मिळाले आहे. एका हिंदू महिलेचे अंतिम संस्कार मुस्लिम बांधवाने करत बंधुत्वाचे उदाहरण कायम केले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी टि्वट करून ही माहिती दिली.
-
इंदौर के नार्थ तोड़ा क्षेत्र में एक बुजुर्ग हिन्दू महिला द्रोपदी बाई की मृत्यु होने पर क्षेत्र के मुस्लिम समाज के लोगों ने उनके दो बेटों का साथ देकर उनकी शवयात्रा में कंधा देकर व उनके अंतिम संस्कार में मदद कर जो आपसी सदभाव की व मानवता की जो मिसाल पेश की,वो क़ाबिले तारीफ़ है।
— Office Of Kamal Nath (@OfficeOfKNath) April 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
1/2 pic.twitter.com/IIQe8qgMQG
">इंदौर के नार्थ तोड़ा क्षेत्र में एक बुजुर्ग हिन्दू महिला द्रोपदी बाई की मृत्यु होने पर क्षेत्र के मुस्लिम समाज के लोगों ने उनके दो बेटों का साथ देकर उनकी शवयात्रा में कंधा देकर व उनके अंतिम संस्कार में मदद कर जो आपसी सदभाव की व मानवता की जो मिसाल पेश की,वो क़ाबिले तारीफ़ है।
— Office Of Kamal Nath (@OfficeOfKNath) April 7, 2020
1/2 pic.twitter.com/IIQe8qgMQGइंदौर के नार्थ तोड़ा क्षेत्र में एक बुजुर्ग हिन्दू महिला द्रोपदी बाई की मृत्यु होने पर क्षेत्र के मुस्लिम समाज के लोगों ने उनके दो बेटों का साथ देकर उनकी शवयात्रा में कंधा देकर व उनके अंतिम संस्कार में मदद कर जो आपसी सदभाव की व मानवता की जो मिसाल पेश की,वो क़ाबिले तारीफ़ है।
— Office Of Kamal Nath (@OfficeOfKNath) April 7, 2020
1/2 pic.twitter.com/IIQe8qgMQG
शहरातील तोडा गणेश मंदिराजवळ एक वृद्ध महिला राहत होती. मात्र, तीचे आजाराने निधन झाले. मात्र, मुलांकडे आईचे शेवटचे संस्कार करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. त्यावेळी अकिल भाई, असलम भाई, मुदस्सर भाई, रशीद इब्राहिम, इम्रान सिराज या मुस्लिम बांधवांनी एकत्र येत पैसे जमा करत महिलेचे अंतिम संस्कार केले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी टि्वट केले आहे. 'हीच आपली गंगा-जमूना संस्कृती आहे. शहरातील हिंदू वृद्ध महिला द्रोपदी बाई यांचा मृत्यू झाल्यानंतर विभागातील मुस्लिम बांधवांनी अंतिम संस्कार केले. त्यांनी सुसंवाद आणि मानवतेचे उदाहरण कायम केले असून ते कौतुकास्पद आहे, असे कमलनाथ यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.