चंदीगड - हरियाणातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी ७० वर्षांपासून पाकिस्तानला जात आहे, मी ते पाणी भारतात अडवेल आणि हरियाणातील शेतकऱ्यांच्या घरापर्यंत आणेल. या पाण्यावर भारतातील शेतकऱ्यांचा हक्क आहे, असे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी हरियाणातील चारखी दादरी येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान केले.
शी जिनपिंग यांना हरियाणाती मुलींची कथा असलेल्या दंगल चित्रपटाचे कौतुक केल्याचे मोदी म्हणाले. नुकतेच शी जिनपिंग भारतात आले असता त्यांनी 'दंगल' चित्रपटाचे कौतूक केले. या चित्रपटाचे कौतुक ऐकून मला हरियाणाचा खूप अभिमान वाटला, असे मोदी म्हणाले. बेटी बचावो, बेटी पढाओ अभियानाला हरियाणातील खेड्यांनी प्रतिसाद दिला नसता तर त्याची फळं आज मिळाली नसती. आता हरियाणातील प्रत्येकजण ' म्हारी छोरीया छोरो से कम है क्या' असे म्हणत आहे.
-
#WATCH Haryana: PM Narendra Modi says, "Had the villages of Haryana not stepped forward then 'Beti Bachao, Beti Padhao' would not have been so widespread, effective & fruitful. Every person in Haryana says 'Mhari chhoriyaan chhoron se kam hain ke?' #HaryanaAssemblyPolls pic.twitter.com/BJGLKvOPS8
— ANI (@ANI) October 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH Haryana: PM Narendra Modi says, "Had the villages of Haryana not stepped forward then 'Beti Bachao, Beti Padhao' would not have been so widespread, effective & fruitful. Every person in Haryana says 'Mhari chhoriyaan chhoron se kam hain ke?' #HaryanaAssemblyPolls pic.twitter.com/BJGLKvOPS8
— ANI (@ANI) October 15, 2019#WATCH Haryana: PM Narendra Modi says, "Had the villages of Haryana not stepped forward then 'Beti Bachao, Beti Padhao' would not have been so widespread, effective & fruitful. Every person in Haryana says 'Mhari chhoriyaan chhoron se kam hain ke?' #HaryanaAssemblyPolls pic.twitter.com/BJGLKvOPS8
— ANI (@ANI) October 15, 2019