ETV Bharat / bharat

'आप' पक्ष दिल्लीत बॉम्ब फेकण्याचे आणि बस पेटवण्याचे काम करतयं' - manoj tiwari hits out at aap

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला.

मनोज तिवारी
मनोज तिवारी
author img

By

Published : Feb 2, 2020, 10:33 AM IST

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पक्षांकडून एकमेकावर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला. भाजप सामान्य माणसांसाठी काम करत आहे. तर आम आदमी पक्ष दिल्लीमध्ये बॉम्ब फेकण्याचे आणि बस पेटवण्याचे काम करत आहे, असे ते म्हणाले.

'आप' पक्ष दिल्लीत बॉम्ब फेकण्याचे आणि बस पेटवण्याचे काम करतयं'

तिवारी यांनी शहरात पदयात्रा केली. यावेळी त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचाच विजय होणार असा विश्वास व्यक्त केला. गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डादेखील पदयात्रा करणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले.

भाजप 48 पेक्षा जास्त जागांवर विजय प्राप्त करणार आहे. ही दिल्लीच्या भाग्याची निवडणूक आहे. भारतीय जनता पक्ष देशाच्या हितासाठी काम करत आहे. अर्थसंकल्पामध्येही केंद्र सरकारने 5 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना कर शुल्कात सूट दिली आहे, असे तिवारी म्हणाले.

हेही वाचा - छत्तीसगढमध्ये सैनिकांकडून एकमेकावर गोळीबार, 1 जणांचा मृत्यू तर 2 जण जखमी

दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या 8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडेल. तर, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी दिली. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत तत्काळ प्रभावी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

हेही वाचा - 'गोमूत्र आणि शेणाद्वारे केला जाऊ शकतो कोरोना विषाणूवर उपचार '

Intro:पूर्वी दिल्ली भारतीय जनता पार्टी के दिल्ली प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी ने लक्ष्मी नगर विधानसभा में पदयात्रा कर भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी अभय वर्मा के लिए वोट मांगा

Body:
इस मौके पर मनोज तिवारी ने कहा कि पूरी दिल्ली में पदयात्रा किया जा रहा है. गृह मंत्री और राष्ट्रीय अध्यक्ष के अलावा सांसद भी नुक्कड़ सभा कर रहे हैं .

48 से ज़्यादा सीट पर बीजेपी की जीत होगी

मनोज तिवारी का दावा है कि 48 से ज्यादा सीट जीत का दिल्ली में भारतीय जनता पार्टी सरकार बनाएगी. मनोज तिवारी ने कहा कि यह दिल्ली के भाग्य का चुनाव है भारतीय जनता पार्टी काम कर रही है .बजट में भी 5 लाख तक की इनकम पर टैक्स को शून्य कर दिया गया है .

Conclusion:आप बम फेकवालने और बस जलाने का काम कर रही

तिवारी ने कहा कि भारतीय जनता पार्टी आम आदमी के लिए काम कर रही है जबकि आम आदमी पार्टी दिल्ली में बम फेकवालने और बस जलाने ने का काम कर रही है.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.