ETV Bharat / bharat

देशाला हादरवून टाकणाऱ्या वायू गळती दुर्घटना... - वायू गळती

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमध्ये गुरुवारी पहाटे फार्मा कंपनीत विषारी वायू गळती झाली. या घटनेमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकांना रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात आत्तापर्यंत घडलेल्या वायू गळतींच्या घटनांबाबत जाणून घेऊया...

Major gas leak accidents in India in recent past

author img

By

Published : May 7, 2020, 2:14 PM IST

हैदराबाद - आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमध्ये गुरुवारी पहाटे फार्मा कंपनीत विषारी वायू गळती झाली. या घटनेमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकांना रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया देशभरात आत्तापर्यंत झालेल्या वायू गळतींच्या घटनांबाबत

⦁ ०२-१२-१९८४ - मध्य प्रदेशच्या भोपाळमधील युनियन कार्बाईड प्लांटमध्ये झालेल्या विषारी वायू गळतीत ३ हजार ७८७ लोकांचा मृत्यू तर, १६ हजाराहुन अधिक मृत्यू झाला असल्याचे दावे करण्यात आले.

⦁ १२-११-२००६ - गुजरातच्या भरूच जिल्ह्याच्या अंकलेश्वर शहरातील तेल कारखाण्यात झालेल्या वायू गळतीमध्ये ३ जणांचा मृत्यू

⦁ १६-०७-२०१० - पश्चिम बंगालच्या दुर्गापूर स्टील प्लांटमधील विषारी कार्बन मोनोऑक्साइड वायू गळतीने 25 लोक गंभीर आजारी पडले.

⦁ ०२-०८-२०११ - कर्नाटकच्या जिंदल स्टील प्लांटमध्ये ब्लास्ट फर्नेसमधून झालेल्या विषारी वायू गळतीमुळे ३ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

⦁ २३-०३-२०१३ - तामिळनाडूच्या तुतीकोरिन येथील प्लांटमधून सल्फर डायऑक्साईड या विषारी वायुच्या गळतीमुळे शेकडो लोकांना घशात खोकला, जळजळ आणि श्वास गुदमरण्यासारख्या समस्या उद्भवल्या. या घटनेत एका जणाचा मृत्यू.

⦁ ०५-०६-२०१४ - तामिळनाडूच्या तुतीकोरिन येथील निला फिश प्रोसेसिंग युनिटमध्ये अमोनिया गॅसची पाईपलाईन फुटून झालेल्या गळतीमुळे ५४ महिला बेशुद्ध झाल्या होत्या.

⦁ ०७-०८-२०१४ - केरळच्या कोल्लम येथील सरकारी मालकीच्या प्लांटमधून पसरलेल्या विषारी धुरामुळे ७० मुले आजारी पडली होती.

⦁ २७-०८-२०१४ - पश्चिम बंगालच्या बर्दवानमधील वेल्डिंग कार्यशाळेमध्ये सीलेंडरमधून झालेल्या वायू गळतीमुळे 2 महिलांचा मृत्यू झाला तर, 50 जण गंभीर.

⦁ १३-०७-२०१४ - छत्तीसगडच्या भिलाई स्टील प्लांटमध्ये झालेल्या वायू गळतीमुळे ५० जण गंभीर आजारी पडले. या घटनेत प्लांटमधील डेप्युटी मॅनेजर बीके सिंघल आणि एमके कटारिया यांच्यासह ५ वरिष्ट अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला.

⦁ ०३-११-२०१६ - गुजरात सरकारच्या नर्मदा व्हॅले फर्टिलायझर्स अ‌ॅन्ड केमिकल लिमीटेड (जीएनएफसी) मधून विषारी फॉस्फरस गॅसच्या गळतीमुळे ४ कामगारांचा मृत्यू तर, १३ जण गंभीर जखमी.

⦁ १५-०३-२०१७ - उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये कोल्ड स्टोरेजच्या गॅस चेंबरमधून झालेल्या अमोनिया वायुची गळतीमुळे भयानक घटना घडली. यामध्ये इमारतीची छत कोसळल्याने ९ जणांचा मृत्यू झाला.

⦁ ०८-०५-२०१७ - दिल्लीच्या तुगलकाबाद भागात विषारी वायू गळती झाल्याने परिसरातील रानी झांसी सर्वोदय कन्या विद्यालयातील ४७५ विद्यार्थी आणि ९ शिक्षक गंभीररित्या आजारी पडले.

⦁ ०३-०५-२०१८ - गुजरातच्या भरूच जिल्ह्यामध्ये कचरा रिसायक्लिंग प्रकल्पात झालेल्या विषारी वायू गळतीमुळे 3 कामगारांचा मृत्यू.

⦁ ०६-०२-२०१८ - एका गोडाऊनमध्ये झालेल्या क्लोरिन वायुच्या गळतीमुळे ७२ लोक आजारी पडले.

⦁ ०३-०७-२०१८ - उत्तर प्रदेशच्या उन्नावमधे एका कारखान्यात झालेल्या विषारी वायू गळतीमुळे ३ जणांचा मृत्यू तर, २ जण गंभीर जखमी झाले.

⦁ १२-०७-२०१८ - आंध्र प्रदेशच्या अनंतपुरम येथील स्टील युनिटमधे झालेल्या वायू गळतीत ६ जणांचा मृत्यू

⦁ ०३-१२-२०१८ - महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील केमीकल प्लांटमध्ये अमोनिया वायुच्या गळतीमुळे १४ जण गंभीर आजारी पडले.

⦁ १२-०५-२०१९ - महाराष्ट्रातील तारापूरच्या केमीकल प्लांटमध्ये विषारी वायुच्या गळतीमुळे एका सुपरवायझरसह ३ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

⦁ ०६-०२-२०२० - उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यातील एका केमीकल फॅक्ट्रीतून पसरलेल्या विषारी वायुमुळे ३ मुलांसह ७ जणांचा मृत्यू.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.