चेन्नई - लोकसभा निवडणुकांचा सहावा टप्पा संपला असून आता आणखी एक टप्पा बाकी राहिला आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच विविध नेत्यांच्या एकमेकांना भेटी सुरू झाल्या आहेत. आज तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस)चे प्रमुख आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी द्रमुकचे (डीएमके) प्रमुख एम. के. स्टॅलिन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भाजप-काँग्रेसला पर्याय देण्यासाठी देशात तिसऱ्या आघाडीची मोर्चेबांधणी सुरू असल्याची चर्चा आहे.
केसीआर यांनी याआधीच केरळचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. तसेच, स्टॅलिन यांच्याशीही त्यांची यापूर्वीच भेट होणार होती. मात्र, ती काही कारणास्तव लांबणीवर पडली होती.
विविध निवडणूक सर्वेक्षणांनुसार, एनडीएला पूर्ण बहुमत मिळणे शक्य नाही. यामुळे टीआरएस, एआयएडीएमके, एआयटीसी, बीजेडी, टीडीपी आणि टीएमसी आदी छोट्या आणि प्रादेशिक पक्षांना महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोन्हीही पक्ष यापैकी काही पक्षांशी आघाडी करण्याच्या शक्यता पडताळत आहेत. मात्र, आता या छोट्या पक्षांनी एकत्र येऊन 'मोठी आघाडी' तयार करण्याच्या दिशेनेही प्रयत्न सुरू झाले आहेत.
केसीआर आणि स्टॅलिन यांची भेट, तिसऱ्या मोर्चाच्या जुळवा-जुळवीची चर्चा - dmk chief mk stalin
विविध निवडणूक सर्वेक्षणांनुसार, एनडीएला पूर्ण बहुमत मिळणे शक्य नाही. यामुळे टीआरएस, एआयएडीएमके, एआयटीसी, बीजेडी, टीडीपी आणि टीएमसी आदी पक्षांना महत्त्व प्राप्त झाले आहे. या छोट्या पक्षांनी एकत्र येऊन 'मोठी आघाडी' तयार करण्याच्या दिशेनेही प्रयत्न सुरू झाले आहेत.
चेन्नई - लोकसभा निवडणुकांचा सहावा टप्पा संपला असून आता आणखी एक टप्पा बाकी राहिला आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच विविध नेत्यांच्या एकमेकांना भेटी सुरू झाल्या आहेत. आज तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस)चे प्रमुख आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी द्रमुकचे (डीएमके) प्रमुख एम. के. स्टॅलिन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भाजप-काँग्रेसला पर्याय देण्यासाठी देशात तिसऱ्या आघाडीची मोर्चेबांधणी सुरू असल्याची चर्चा आहे.
केसीआर यांनी याआधीच केरळचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. तसेच, स्टॅलिन यांच्याशीही त्यांची यापूर्वीच भेट होणार होती. मात्र, ती काही कारणास्तव लांबणीवर पडली होती.
विविध निवडणूक सर्वेक्षणांनुसार, एनडीएला पूर्ण बहुमत मिळणे शक्य नाही. यामुळे टीआरएस, एआयएडीएमके, एआयटीसी, बीजेडी, टीडीपी आणि टीएमसी आदी छोट्या आणि प्रादेशिक पक्षांना महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोन्हीही पक्ष यापैकी काही पक्षांशी आघाडी करण्याच्या शक्यता पडताळत आहेत. मात्र, आता या छोट्या पक्षांनी एकत्र येऊन 'मोठी आघाडी' तयार करण्याच्या दिशेनेही प्रयत्न सुरू झाले आहेत.
केसीआर आणि स्टॅलिन यांची भेट, तिसऱ्या मोर्चाच्या जोडणीची चर्चा

Conclusion: