हंदवाडा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कर्नल, मेजरसह ३ जवान शहीद झाले. या हल्ल्याचा बदला म्हणून भारत सीमा पार करून एखादी कारवाई करेल, या भीतीने पाकिस्तानने त्यांच्या सीमेवर गस्त वाढविली आहे. पाकिस्तान सीमेवर एफ-१६ आणि जेएफ-१७ विमानांद्वारे गस्त घालत आहे. भारताकडून हल्ल्यानंतर खोटे ऑपरेश राबविले जाईल, असा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे.
national updates : दिवसभरातील घडामोडींचा धावता आढावा... - ईटीव्ह भारत लाईव्ह न्यूज
17:59 May 10
हंदवाडा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने सीमेवर गस्त वाढविली
17:57 May 10
दररोज ३०० श्रमिक गाड्या चालविण्यासाठी रेल्वे तयार
विविध राज्यात अडकून पडलेल्या स्थलांतरीत कामगारांना माघारी आणण्यासाठी रेल्वे दरदिवशी ३०० श्रमिक रेल्वे गाड्या चालविण्यास तयार आहे. कामगारांना माघारी पाठविण्यासाठी राज्य सरकारांनी परवानगी द्यावी, असे आवाहन रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी राज्य सरकारांना केले आहे.
15:53 May 10
भारतीय नौदलाचे दुसरे जहाज INS मगर मालदिवला पोहचले
-
INS Magar, the second naval ship of Indian Navy’s #OperationSamudraSetu, to evacuate stranded Indians from Maldives & ensure smooth and safe passage back to India, arrived at Male Port today: Indian Navy pic.twitter.com/Dz0yttFO2s
— ANI (@ANI) May 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">INS Magar, the second naval ship of Indian Navy’s #OperationSamudraSetu, to evacuate stranded Indians from Maldives & ensure smooth and safe passage back to India, arrived at Male Port today: Indian Navy pic.twitter.com/Dz0yttFO2s
— ANI (@ANI) May 10, 2020INS Magar, the second naval ship of Indian Navy’s #OperationSamudraSetu, to evacuate stranded Indians from Maldives & ensure smooth and safe passage back to India, arrived at Male Port today: Indian Navy pic.twitter.com/Dz0yttFO2s
— ANI (@ANI) May 10, 2020
भारतीय नौदलाचे दुसरे जहाज INS मगर मालदिवला पोहचले आहे. ऑपरेशन समुद्र सेतूअंतर्गत मालदीमध्ये अ़डकलेल्या भारतीय नागरिकांना माघारी आणण्यात येत आहे. आज सकाळी INS जलाश्व कोची बंदरावर माघारी पोहचले. आता INS मगरमधूनही नागरिकांना भारतात आणण्यात येत आहे.
15:32 May 10
उद्या पंतप्रधान मोदी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार
उद्या(सोमवार) दुपारी ३ वाजता पंतप्रधान मोदी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.
14:20 May 10
INS जलाश्वमधून भारतात आलेल्या गर्भवती महिलेने मानले भारतीय नौदलाचे आभार
-
#WATCH A pregnant woman on board INS Jalashwa thanks Indian Navy for evacuating her from Malé, Maldives. INS Jalashwa with 698 Indians on board arrived at Kochi Harbour in Kerala today. (Video Source - Indian Navy) pic.twitter.com/vYEC9cl5vH

">#WATCH A pregnant woman on board INS Jalashwa thanks Indian Navy for evacuating her from Malé, Maldives. INS Jalashwa with 698 Indians on board arrived at Kochi Harbour in Kerala today. (Video Source - Indian Navy) pic.twitter.com/vYEC9cl5vH
— ANI (@ANI) May 10, 2020#WATCH A pregnant woman on board INS Jalashwa thanks Indian Navy for evacuating her from Malé, Maldives. INS Jalashwa with 698 Indians on board arrived at Kochi Harbour in Kerala today. (Video Source - Indian Navy) pic.twitter.com/vYEC9cl5vH
— ANI (@ANI) May 10, 2020
INS जलाश्व मालदिवमध्ये अडकलेल्या ६९८ भारतीयांना घेऊन आज भारत परतले. ऑपरेशन समुद्र सेतू अंतर्गत सर्व नागरिकांना सुखरूप भारतात आणण्यात आले.
14:16 May 10
दिल्लीत भूकंपाचा सौम्य धक्का
दिल्लीमध्ये आज ३.५ रिश्टर स्केल भुकंपाचा सौम्य धक्का जाणवला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ही माहिती दिली.
13:53 May 10
दिल्लीत स्वस्त धान्य दुकानात ड्यूटीवर असलेल्या महिला शिक्षिकेचा कोरोनामुळे मृत्यू
दिल्लीतील एका शिक्षिकेचा कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. स्वस्त धान्य दुकानात धान्य वाटप करण्याची काम तिच्याकडे देण्यात आले होते. ही घटना उत्तर दिल्लीमध्ये घडली. उत्तर दिल्ली महानगर पालिकेने या वृत्ताल दुजोरा दिला आहे.
13:23 May 10
केंद्रीय औद्यिगिक सुरक्षा दलातील १८ जवानांना कोरोनाची लागण
केंद्रीय औद्यिगिक सुरक्षा दलातील (CISF) १८ जवानांना मागील २४ तासांत कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आत्तापर्यंत ६४ अॅक्टीव्ह केस आहेत. सीआयएसएफ प्रवक्त्याने याची माहिती दिली.
13:08 May 10
भारत आणि चीनच्या जवानांमध्ये भांडण...सिक्कीमधील सीमेजवळ घडला प्रकार
भारत आणि चीनच्या जवानांमध्ये सिक्कीमधील सीमेजवळ मारामारी झाली. नथू ला खिंडीजवळ झालेल्या या बाचाबाचीत जवान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. शाब्दिक वादानंतर सैनिकांमध्ये भांडण झाले. अनेक दिवसांनंतर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये वाद झाला आहे.
11:37 May 10
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी कोमात, डॉक्टरांनी दिली माहिती
रायपूर - छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. अजित जोगी कोमात गेल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरांनी सांगितले. शनिवारी प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील ४८ तास त्यांच्यावर कायम देखरेख ठेवण्यात येणार आहे.
10:32 May 10
भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६२ हजार ९३९, तर २ हजार १०९ मृत्यू
10:32 May 10
मालदिवमध्ये अडकलेल्या नागरिकांना घेऊन INS जलाश्व कोची बंदरात दाखल
-
INS Jalashwa arrived at Kochi Harbour today bringing back 698 Indian nationals from Male, Maldives. According to the Indian Navy, there are 19 pregnant women among the 698 Indian nationals. #OperationSamudraSetu pic.twitter.com/RULwoTM1mB

">INS Jalashwa arrived at Kochi Harbour today bringing back 698 Indian nationals from Male, Maldives. According to the Indian Navy, there are 19 pregnant women among the 698 Indian nationals. #OperationSamudraSetu pic.twitter.com/RULwoTM1mB
— ANI (@ANI) May 10, 2020INS Jalashwa arrived at Kochi Harbour today bringing back 698 Indian nationals from Male, Maldives. According to the Indian Navy, there are 19 pregnant women among the 698 Indian nationals. #OperationSamudraSetu pic.twitter.com/RULwoTM1mB
— ANI (@ANI) May 10, 2020
मालदिवमध्ये अडकलेल्या नागरिकांना घेऊन INS जलाश्व कोची बंदरावर दाखल झाली आहे. ६९८ भारतीयांना घेऊन जहाज माघारी आले आहे. नौदलाने याबाबत माहिती दिली आहे. या प्रवासांमध्ये १९ गर्भवती महिला आहेत. भारताने परदेशात अडकलेल्या नागरिकांसाठी माघारी आणण्यासाठी ऑपरेशन समुद्र सेतू सुरू केले आहे.
10:10 May 10
लॉकडाऊनचा असाही फायदा; नर्मदा नदीचे पाणी झाले शुध्द
नवी दिल्ली - कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊन'मुळे नागरिक घरातच राहत असून रस्त्यावर केवळ आवश्यक कामासाठी बाहेर निघणार्या व्यक्ती आहेत. शहरातील रस्ते पूर्णत: निर्जन झाले आहेत. याचा फायदा मध्य प्रदेशमधील नर्मदा नदीला झाला आहे. नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारली असून ते पूर्वीपेक्षा अधिक शुद्ध झाले आहे.
10:00 May 10
काश्मीरमधील परिस्थितीबाबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची महत्त्वपूर्ण बैठक
नवी दिल्ली - काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. नुकत्याच झालेल्या हल्ल्यात लष्करातील कर्नल, मेजरसह तीन जवान शहीद झाले. याबरोबरच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघनही वाढले आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी लष्करी आणि गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांबरोबर काल(शनिवार) महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
09:59 May 10
छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे मोदींना पत्र, 30 हजार कोटी रुपयांची मागितली मदत
नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत, त्यामुळे अर्थव्यवस्थेचा चालना मिळण्याची कुठलीही संधी सध्या देशांना मिळत नाहीये. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्याची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी 30 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदतीची विनंती केली आहे. यामध्ये तातडीने १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्याचे आवाहन केले. सविस्तर वाचा