ETV Bharat / bharat

लाॅकडाऊन: रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये 'या' सुविधा सुरू...

रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये जिल्ह्यांची विभागणी आहे. मात्र, काही सुविधा या प्रत्येक विभागात बंद राहतील. अशा सूचना गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना दिल्या असून त्याचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

list-of-activities-which-is-allowed-in-red-green-and-orange-zone
रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये 'या' सुविधा सुरू...
author img

By

Published : May 3, 2020, 10:56 AM IST

नवी दिल्ली- केंद्र सरकारने शुक्रवारी तिसर्‍या टप्प्यातील लॉकडाऊन जाहीर केले. यावेळी दोन आठवड्यांनी देशातील लॉकडाऊन वाढले असून 17 मे पर्यंत लाॅकडाऊन राहणार आहे. तर देशातील जिल्ह्याचे वर्गीकरण तीन झोनमथ्ये केले असून त्या जिल्ह्यात झोननुसार सशर्त सवलती दिली आहेत.

रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये जिल्ह्यांची विभागणी आहे. मात्र, काही सुविधा या प्रत्येक विभागात बंद राहतील. अशा सूचना गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना दिल्या असून त्याचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

रेड झोन...

रेड झोनमध्ये कार चालविण्यास परवानगी दिली जाईल. परंतु, गाडीत एक ड्रायव्हर आणि दोनच प्रवाशी असणार आहेत. दुचाकीवर केवळ एक व्यक्ती जाऊ शकते. सोशल डिस्टन्स पाळत फार्मा, आयटी, जूट, पॅकेजिंग इत्यादी उद्योगांना चालण्याची परवानगी दिली जाईल. खाजगी कार्यालये 33 टक्के कर्मचार्‍यांसह कार्य करू शकतील. ई-कॉमर्स मधील अत्यावश्यक वस्तूंना सूट आहे. याशिवाय हवाई वाहतूक, मेट्रो सेवा आणि रस्ताांद्वारे आंतरराज्यीय वाहतूक सेवा बंद ठेवली जाईल. त्याच वेळी, रेड झोनमध्ये सलून उघडणार नाहीत. शाळा, महाविद्यालये, वस्तू, जिम, हॉटेल, रेस्टॉरंट्स, धार्मिक स्थळे बंदच राहतील.

list-of-activities-which-is-allowed-in-red-green-and-orange-zone
रेड झोन

आ‌ॅरेंज झोन...
ऑरेंज झोनमध्ये रेड झोनच्या सर्व सूट व्यतिरिक्त कॅब सुविधा चालविण्यास अतिरिक्त सूट देण्यात आली आहे. परंतु, केवळ ड्रायव्हर आणि दोन प्रवाशांना कॅब बसण्याची परवानगी आहे. दुचाकीवरुन केवळ एकच व्यक्ती प्रवास करेल. परवानगी मिळाल्यानंतरच एखादी व्यक्ती एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जाऊ शकते. याशिवाय हवाई वाहतूक, मेट्रो सेवा आणि रस्ताांद्वारे आंतरराज्यीय वाहतूक सेवा बंद ठेवली जाईल. शाळा, महाविद्यालये, वस्तू, जिम, हॉटेल, रेस्टॉरंट्स, धार्मिक स्थळे बंदच राहतील.

ऑरेंज झोन

ग्रीन झोन...

ग्रीन झोनमध्ये रेड आणि आ‌ॅरेंज झोनच्या सर्व सवलतींसह बसेसनाही अतिरिक्त सुविधा मिळतील. परंतु, 50 टक्के जागा रिक्त ठेवल्यानंतरच बसेस चालवल्या जातील. याशिवाय हवाई वाहतूक, मेट्रो सेवा आणि रस्ता याद्वारे आंतरराज्यीय वाहतूक सेवा बंद ठेवली जाईल. शाळा, महाविद्यालये, वस्तू, जिम, हॉटेल, रेस्टॉरंट्स, धार्मिक स्थळे बंदच राहतील.

ग्रीन झोन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.