नवी दिल्ली - मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 1 हजार 409 रुग्ण आढळून आले आहेत. तर देशभरात आत्तापर्यंत 21 हजार 393 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव लव अगरवाल यांनी याची माहिती दिली.
-
In last 24 hours 1409 positive cases have been reported, which takes our total confirmed cases to 21,393: Lav Agarwal, Joint Secretary, Health Ministry #COVID19 pic.twitter.com/TVCj5RxGgw
— ANI (@ANI) April 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">In last 24 hours 1409 positive cases have been reported, which takes our total confirmed cases to 21,393: Lav Agarwal, Joint Secretary, Health Ministry #COVID19 pic.twitter.com/TVCj5RxGgw
— ANI (@ANI) April 23, 2020In last 24 hours 1409 positive cases have been reported, which takes our total confirmed cases to 21,393: Lav Agarwal, Joint Secretary, Health Ministry #COVID19 pic.twitter.com/TVCj5RxGgw
— ANI (@ANI) April 23, 2020
मागील 28 दिवसांपासून 12 जिल्ह्यामधून एकही कोरोनाची नवी केस समोर आली नाही. तर 78 जिल्ह्यांमध्ये मागील 14 दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आला आहे, असे अगवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. त्यामुळे देशातील परिस्थिती सुधारत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याचा दर 19 टक्के आहे.
ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणाऱ्यांना लॉकडाऊनमधून सुट देण्यात यावी. तसेच प्रीपेड मोबाईल रिचार्ज सेवाही सुरू ठेवण्यात यावी, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य सरकारांना सांगितले आहे.