ETV Bharat / bharat

राजस्थानसह हिमाचल प्रदेशमध्ये कामगारांची दुरवस्था; 33 कामगारांना फक्त 20 किलो पीठ दिल्याचा धक्कादायक प्रकार - जयपूर कामगार दुरावस्था

देशभर संचारबंदी लागू केल्यानंतर हातावर पोट असणाऱ्या कामगारांचे आतोनात हालं होताना दिसत आहे. राजस्थानमधील पोखरण येथे काम करणाऱ्या 33 कामगारांना फक्त 20 किलो गव्हाचे पीठ आणि अर्धा लिटर तेल देण्यात आले.

labourers stranding and no one to help them
राजस्थानसह हिमाचल प्रदेशमध्ये कामगारांची दुरावस्था; 33 कामगारांना फक्त 20 किलो आटा दिल्याचा धक्कादायक प्रकार
author img

By

Published : Apr 17, 2020, 9:40 PM IST

जयपूर/शिमला - देशभर संचारबंदी लागू केल्यानंतर हातावर पोट असणाऱ्या कामगारांचे आतोनात हाल होताना दिसत आहे. राजस्थानमधील पोखरण येथे काम करणाऱ्या 33 कामगारांना फक्त 20 किलो गव्हाचे पीठ आणि अर्धा लिटर तेल देण्यात आले. या महिलांनी फक्त मुलांची भूक भागवून केवळ पाण्यावर दिवस काढत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही बाब पोलिसांना कळल्यानंतर राजस्थान पोलिसांनी या कामगारांना एका शाळेमध्ये निवारा दिला.

राजस्थानसह हिमाचल प्रदेशमध्ये कामगारांची दुरावस्था; 33 कामगारांना फक्त 20 किलो आटा दिल्याचा धक्कादायक प्रकार

तसेच राजस्थानच्या भरतपूर येथेही कामगार अन्नावाचून उपाशी झोपत असल्याचे समोर आले आहे. भरतपूर येथे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेेश आणि बिहारमधील कामगार काम करतात. हे सगळे कामगार घरी जाण्यासाठी आतुरले आहेत. मात्र, संचारबंदीमुळे त्यांना जाऊ दिले जात नाही. तसेच काही कामगारांनी तर हजारो मैल दूर प्रवास करत घर गाठत आहेत.

labourers stranding and no one to help them
राजस्थानसह हिमाचल प्रदेशमध्ये कामगारांची दुरावस्था; 33 कामगारांना फक्त 20 किलो आटा दिल्याचा धक्कादायक प्रकार

हिमाचल प्रदेशमध्येही तीच अवस्था -

हिमाचल प्रदेशच्या किन्नौर येथे दोन प्रकारचे कामगार आढळतात. एक जे त्याच राज्यातील आहेत तर दूसरे हे इतर राज्यातून उदर्निवाहसाठी येतात. येथील कामगारांचाही संचारबंदीमुळे हालं होताना पाहायला मिळत आहेत. याचाच परिणाम म्हणून, सफरचंद उत्पादकांनाही कामगारांअभावी तोटा होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.