ETV Bharat / bharat

मार्चच्या पहिल्या आठवड्यात भरणार गोव्यात किनारी कृषी मेळावा - कोलकाता

गोवा येथील किनारी कृषी संशोधन संस्थेतर्फे २ ते ४ मार्च दरम्यान 'किनारी कृषी मेळावा' आयोजित करण्यात आला आहे.

कृषी मेळाव्याचे पत्रकार परिषदेत माहिती देताना
author img

By

Published : Feb 19, 2019, 5:30 PM IST

पणजी - गोवा येथील किनारी कृषी संशोधन संस्थेतर्फे २ ते ४ मार्च दरम्यान 'किनारी कृषी मेळावा' आयोजित करण्यात आला आहे. शेती क्षेत्राशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञान, वेगवेगळ्या पिकांच्या सुधारित जाती, पशूपालन, मत्सशेती, कुक्कुटपालन, वराहपालन आदी विषयांवरील माहिती आणि तंत्रज्ञान याचे प्रदर्शन आणि माहिती देण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

संस्थेच्या जुना गोवा येथील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संचालक डॉ. एकनाथ चाकूरकर म्हणाले, की किनारी कृषी मेळावा यामुळे शेतकऱ्यांना कृषीतज्ञांशी प्रत्यक्ष चर्चा करण्याची संधी मिळणार आहे. शेतकऱ्यांना अधिकाधिक तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे. यामध्ये लक्षद्वीप येथील १५ शेतकरी सहभागी होणार आहेत. तसेच कोकण कृषी विद्यापीठ, धारवाड कृषी विद्यापीठ, कोलकाता, कोझिकोड येथील विद्यापीठांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. याचे उद्घाटन आयसीएआरचे महासंचालक त्रिलोचन महापात्रा यांच्या हस्ते २ फेब्रुवारीला सकाळी ९.३० वाजता होणार आहे.

या संस्थेने गोवा धान १, २, ३, ४ नावाने भाताची संकरित वाण, काजूची ४ वाणं, वांग्याची ४ वाणं तयार केली आहेत. ते गोवा सरकारच्या माध्यामातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जाते. गोवा धान ३ आणि ४ ही क्षाराशी लढणाऱ्या जाती आहेत. माती परीक्षणासाठी मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे. तसेच मत्स्य संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत. जुने गोवा येथील संस्थेच्या आवारात २ ते ४ मार्च दरम्यान सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हा मेळावा सर्वांसाठी खुले राहणार असल्याची माहिती यावेळी चाकूरकर यांनी दिली.

undefined

कृषी मेळाव्याचे पत्रकार परिषदेत माहिती देताना
मेळाव्याची वैशिष्ट्ये -
undefined

१. शेतकरी, तज्ञ- तंत्रज्ञान प्रदाता यांचा संवाद
२. किनारा कृषी संशोधनाची अद्ययावत माहिती व तंत्रज्ञान
३. तंत्रज्ञान प्रदर्शन
४. कृषी संशोधन, शिक्षण व विकास संबंधित भागधारकांचा सहभाग
५. शेतकऱ्यांसाठी विविध कृषी संशोधन व कृषी संबंधित विषयांवर ३ दिवसीय कार्यशाळा
६. कृषी पर्यटनाविषयी माहिती आणि चर्चा

Intro:पणजी : शेती क्षेत्राशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञान, वेगवेगळ्या पिकांच्या सुधारित जाती, पशूपालन, मत्सशेती, कुक्कुट पालन, वराह पालन आदी विषयांवरील माहिती आणि तंत्रज्ञान याचे प्रदर्शन आणि माहिती देण्यासाठी दि. २ ते ४ मार्च दरम्यान 'किनारी क्रुषी मेळावा' आयोजित करण्यात आला आहे. जुने गोवा येथील किनारी क्रुषी संशोधन संस्थेने आयोजित करण्यात आले आहेत.

Body:संस्थेच्या जुने गोवा येथील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संचालक डॉ. एकनाथ चाकूरकर म्हणाले, किनारी क्रुषी मेळावा ही शेतकऱ्यांना क्रुषीतज्ञांशी प्रत्यक्ष चर्चा करण्याची संधी मिळणार आहे. शेतकऱ्यांना अधिकाधिक तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे. यामध्ये लक्षद्वीप येथील १५ शेतकरी सहभागी होणार आहेत. तसेच कोकण कृषी विद्यापीठ, धारवाड क्रुषी विद्यापीठ, कोलकाता, कोझिकोड येथील विद्यापीठांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याचे उद्घाटन आयसीएआरचे महासंचालक त्रिलोचन महापात्रा यांच्या हस्ते दि. २ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता होणार आहे.
या संस्थेने शेती क्षेत्रात केलेले संशोधन लोकांच्या उपयोगी यावे आणि शेतकऱ्यांना तज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे, असे सांगून डॉ. चाकूरकर म्हणाले, या संस्थेने गोवा धान १, २, ३, ४ नावाने भाताची संकरित वाण, काजूची ४ वाणं, वांग्याची ४ वाणं तयार करण्यात आली आलेत. जे गोवा सरकारच्या माध्यामातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले जाते. गोवा धान ३ आणि ४ ही क्षाराशी लढणाऱ्या जाती आहेत. माती परीक्षणासाठी मोबाईल अँप तयार करण्यात आले आहे. तसेच मत्स्य संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत.
जुने गोवे येथील संस्थेच्या आवारात २ ते ४ मार्च दरम्यान सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
..
मेळाव्याची वैशिष्ट्ये
-शेतकरी, तज्ञ- तंत्रज्ञान प्रदाता यांचा संवाद
-किनारा क्रुषी संशोधनाची अद्ययावत माहिती व तंत्रज्ञान
-तंत्रज्ञान प्रदर्शन
-क्रुषी संशोधन, शिक्षण व विकास संबंधित भागधारकांचा सहभाग
-शेतकऱ्यांसाठी विविध क्रुषी संशोधन व क्रुषी संबंधित विषयांवर तीन दिवसीय कार्यशाळा
- क्रूषी पर्यटनाविषयी माहिती आणि चर्चा

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.