ETV Bharat / bharat

कर्नाटकातील चित्रदुर्गमध्ये खासगी बसला आग; 5 जणांचा जागीच मृत्यू - chitradurga latest fire incident

कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे एका खासगी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये आई आणि मुलांसह 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Karnataka: Private bus catches fire  5 died on spot  कर्नाटकात खाजगी बसला आग  private bus catches fire  private bus catches fire in karnataka  चित्रदुर्गमध्ये खाजगी बसला आ  चित्रदुर्ग आगीची घटना  chitradurga latest fire incident  chitradurga latest fire news
कर्नाटकातील चित्रदुर्गमध्ये खाजगी बसला आग ; 5 जणांचा मृत्यू
author img

By

Published : Aug 12, 2020, 8:04 AM IST

बंगळुरु - कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे एका खासगी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये आई आणि मुलांसह 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हीरियूर तालुक्यातील के.आर हल्ली गेटच्या राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली आहे. विजयापूर येथून बंगळुरुला ही बस जात होती.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.