ETV Bharat / bharat

केवळ १ रुपया प्रतिएकर दराने १५ एकर जमीन बळकावली; पतंजलीला उच्च न्यायालयाची नोटीस - notice to Patanjali Yogpeeth

नामकुम येथील जमीन विधी महाविद्यालयाला न दिली जाता, ती परस्पर पतंजलीला देण्यात आली. शिवाय, पतंजलीने ज्या हेतूसाठी ही जमीन खरेदी केली होती, त्या कामासाठी याचा वापर न करता इतर कामासाठी याचा वापर केल्याचाही आरोप झाला आहे.

पतंजलीला उच्च न्यायालयाची नोटीस
author img

By

Published : Nov 21, 2019, 10:58 PM IST

Updated : Nov 21, 2019, 11:34 PM IST

रांची - झारखंड उच्च न्यायालयाने पतंजली योगपीठाला नोटीस जारी केली आहे. तसेच, ४ आठवड्यांच्या आत याचे उत्तर देण्यास सांगितले आहे. न्यायमूर्ती राजेश शंकर यांच्या न्यायालयाने ही नोटीस जारी केली. अवैधरीत्या जमीन खरेदी केल्याबद्दल ही नोटीस देण्यात आली आहे. पतंजलीला १५ एकर जमीन केवळ १ रुपया प्रतिएकर दराने देण्यात आली होती.

झारखंड येथील दक्षिणेकडील छोटानागपूर विधी महाविद्यालयालाने याविषयी याचिका दाखल केली होती. नामकुम येथील जमीन विधी महाविद्यालयाला न दिली जाता, ती परस्पर पतंजलीला देण्यात आली. शिवाय, पतंजलीने ज्या हेतूसाठी ही जमीन खरेदी केली होती, त्या कामासाठी याचा वापर न करता इतर कामासाठी याचा वापर केल्याचाही आरोप झाला आहे.

Intro:Body:

Jharkhand High Court sent notice to Patanjali Yogpeeth

Conclusion:
Last Updated : Nov 21, 2019, 11:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.