ETV Bharat / bharat

जम्मू काश्मीरचे उप राज्यपाल गिरीश चंद्र मुर्मूंनी दिला राजीनामा

जम्मू काश्मीर राज्याचे उप राज्यपाल गिरीश चंद्र मुर्मू यांनी काल राजीनामा दिला आहे.

author img

By

Published : Aug 6, 2020, 4:18 AM IST

गिरीश चंद्र मुर्मूंनी
गिरीश चंद्र मुर्मूंनी

जम्मू काश्मीर- जम्मू काश्मीर राज्याचे उप राज्यपाल गिरीश चंद्र मुर्मू यांनी काल राजीनामा दिला. ही बातमी ऑल इंडिया रेडिओने जाहीर केली असून तिला ऑल इंडिया न्युज एजेन्सीने दुजोरा दिला आहे.

मुर्मू हे 1985 बॅचचे गुजरात कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल होण्याअगोदर ते केंद्रात खर्च सचिव म्हणून काम पाहत होते. केंद्राकडून जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम 370 ला रद्द केल्यानंतर राज्याचे जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन कंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले होते. त्यानंतर, गिरीश मुर्मू हे नव निर्मित जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले उपराज्यपाल झाले होते.

हेही वाचा- बाबरी मशिदीची घटना अयोध्येच्या इतिहासातून पुसली जाणार नाही - ओवैसी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.