गांधीनगर - अंमली पदार्थ घेऊन भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी बोटीला उद्धवस्त करण्यात यश आले आहे. या बोटीत १०० किलो हेरॉईन असल्याची माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी ९ तस्करांना अटकही करण्यात आली आहे. भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने ही कारवाई केली आहे.
पोरबंदरजवळील भारतीय सागरी हद्दीत पाकिस्तानची अंमली पदार्थ असलेली बोट घुसली होती. संशय आल्यानंतर तटरक्षक दल आणि एटीएसने कारवाई करत बोटीला घेरले. यानंतर बोटीतील ९ तस्करांना ताब्यात घेतले. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी बोटीमधील हेरॉईनच्या पिशव्या जप्त केल्या. पाकिस्तानातून आणले जात असलेले हे अंमली पदार्थ देशभरात पाठविणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पाकिस्तानहून अंमली पदार्थ घेऊन येणारी बोट उडवली; तटरक्षक दल, गुजरात एटीएसची कारवाई
पोरबंदरजवळील भारतीय सागरी हद्दीत पाकिस्तानची अंमली पदार्थ असलेली बोट घुसली होती. संशय आल्यानंतर तटरक्षक दल आणि एटीएसने कारवाई करत बोटीला घेरले.
गांधीनगर - अंमली पदार्थ घेऊन भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी बोटीला उद्धवस्त करण्यात यश आले आहे. या बोटीत १०० किलो हेरॉईन असल्याची माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी ९ तस्करांना अटकही करण्यात आली आहे. भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने ही कारवाई केली आहे.
पोरबंदरजवळील भारतीय सागरी हद्दीत पाकिस्तानची अंमली पदार्थ असलेली बोट घुसली होती. संशय आल्यानंतर तटरक्षक दल आणि एटीएसने कारवाई करत बोटीला घेरले. यानंतर बोटीतील ९ तस्करांना ताब्यात घेतले. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी बोटीमधील हेरॉईनच्या पिशव्या जप्त केल्या. पाकिस्तानातून आणले जात असलेले हे अंमली पदार्थ देशभरात पाठविणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Indian coast guard gujarat ats officers has seized approx 100 kg contraband heroin boat
Indian coast guard, gujarat, ats, officers, seized, heroin boat,
पाकिस्तानहून अंमली पदार्थ घेऊन येणारी बोट उडवली

Conclusion: