ETV Bharat / bharat

देशभरात बकरी ईदचा उत्साह ; नरेंद्र मोदींनी मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा

देशभरात आज बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.

मुस्लिम बांधव
author img

By

Published : Aug 12, 2019, 12:41 PM IST

नवी दिल्ली - देशभरात आज बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. मुस्लिम बांधवांनी कश्मीर, दिल्ली, मुंबईच्या मशिदींमध्ये नमाज पठणासाठी गर्दी केली आहे. काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ईदचा उत्साह दिसून येत आहे.देशभरातील हाच उत्साह छायाचित्रांच्या माध्यमातून पाहुया…

India celebrates Eid-Al-Adha, PM Modi wishes nation on Eid al-Adha
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कश्मीरमध्ये नमाज पठण केल्यानंतर पोलिसांनी वाटली मिठाई.

पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे भारत आणि बांग्लादेश दरम्यान मिठाईचे आदानप्रदान...

जम्मू-कश्मीरमध्ये पोलिसांनी अधिकाऱ्यांनी बकरी ईदच्या मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा

कश्मीरमध्ये नमाज पठण करताना मुस्लिम बांधव

उत्तर प्रदेशमधील मऊ येथे नमाज पठण करत असताना मुस्लिम बांधव

मध्यप्रदेशमध्ये नमाज पठण करताना लहाण मुले.

नवी दिल्लीमधील जामा मशिदमध्ये नमाज पठण करताना मुस्लिम बांधव

मुस्लिम समाजात बकरी ईदला विशेष महत्व आहे.मुस्लमांच्या कालगणेनुसार अरबी महिन्याच्या दहाव्या दिवशी ‘बकरी ईद’ साजरी केली जाते. याच महिन्यात मुस्लिम लोक हज यात्रेसाठी प्रयाण करतात. मुस्लिम प्रथांनुसार ईदच्या दिवशी कोणत्याही चतुष्पाद प्राण्याचा बळी देण्यात येतो. त्यानुसार भारतात मुस्लिम बांधवांकडून बक-याची कुर्बानी दिली जाते. त्यामुळे भारतात या सणासाठी बकरी ईद हे नाव प्रचलित झाले आहे. दरम्यान, बकरी ईदच्या पाश्वभूमीवर देशभरात ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.