ETV Bharat / bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा, जवानांसाठी एक दिवा लावण्याचे केले आवाहन - PM Modi news

आज संपूर्ण देशभरात दिवाळी आनंदात आणि उत्साहाने साजरी केली जात आहे. या शुभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

-celebrates-diwali
दिवाळीच्या शुभेच्छा
author img

By

Published : Nov 14, 2020, 8:30 AM IST

Updated : Nov 14, 2020, 8:38 AM IST

नवी दिल्ली - आज संपूर्ण देशभरात दिवाळी आनंदात आणि उत्साहाने साजरी केली जात आहे. या शुभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • सभी देशवासियों को दीपावली की हार्दिक मंगलकामनाएं।

    Wishing everyone a Happy Diwali! May this festival further brightness and happiness. May everyone be prosperous and healthy.

    — Narendra Modi (@narendramodi) November 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एक दिवा जवानांसाठी

या दिवाळीला एक दिवा आपल्या सैन्य दलातील जवानांसाठी लावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले आहे. देशातील जनतेने जवानांना एक सलाम म्हणून हे दिवे लावावे. पंतप्रधान मोदी म्हणाले, 'या दिवाळीला आपण सैन्य दलातील जवानांना सलामी देण्यासाठी एक दिवा लावावा. जवान निर्भीड होऊन देशाची सेवा करतात. आमचे शब्द सैन्य दलातील जवानांच्या साहसासाठी त्यांच्या प्रती आभाराची भावनेसोबत न्याय नाही करु शकत. आम्ही सीमेवरील जवानांच्या परिवाराच्या प्रती आभारी आहोत.'

यंदा दिवाळी धैर्य आणि आशेचा किरण-

नरेंद्र मोदी म्हणाले, 'सर्व देशवासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! हा सण आपल्या आयुष्यात अधिक प्रकाश आणि आनंद देईल. सर्व लोक समृद्ध आणि निरोगी असतील. यंदा दिवाळी धैर्य आणि आशेचा किरण आहे. कारण जग कोरोना संसर्गाच्या वाईट अवस्थेतून जात आहे. अशा परिस्थितीत आपण धैर्य बाळगू या.

ही दिवाळी आशेचा किरण आहे कारण, ही नकारात्मकता दूर करुन सर्वांना सकारात्मकतेकडे नेण्यासाठी आम्ही देवाला प्रार्थना करीत आहोत. हिंदू धर्मातील प्रमुख सणांमध्ये दिवाळी हा एक मोठा सण आहे.

पूजेसाठी शुभ मुहूर्त-

या वेळी महालक्ष्मी आणि गणेश पूजनाबरोबरच माँ सरस्वतीच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त सायंकाळी 5: 28 ते सायंकाळी 7: 24 पर्यंत असेल. दिवाळीच्या दिवशी महालक्ष्मीच्या पूजेच्या शुभ मुहूर्ताचा कालावधी 1 तास 56 मिनिटे असेल. दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी रविवारी सकाळी 6:30 ते 8:45 पर्यंत आणि 12:39 मिनिटांपासून 2:13 मिनिटांपर्यंत महालक्ष्मीची पूजा केली जाऊ शकते.

राष्ट्रपतीनीही दिल्या शुभेच्छा

तर तेच दुसरीकडे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, दिवाळी भारतीय समाजाच्या एकीचे उदाहरण आहे. दरम्यान, दिवाळीच्या या मंगलमयी मुहूर्तावर संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे.

हेही वाचा- दिवाळीला एक दिवा सीमेवरील जवानांसाठी लावा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशवासीयांना आवाहन

Last Updated : Nov 14, 2020, 8:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.