बीकानेर - भारत-पाकिस्तान सीमेजवळ शोभासर परिसरात भारताचे मिग-२१ विमान कोसळले. या अपघातात विमानातून वेळीच उडी मारल्याने वैमानिक सुरक्षित राहिला. रुटिन उड्डाणावेळी हे विमान कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. बीकानेरचे जिल्हाधिकारी कुमार पाल गौतम यांनी विमान कोसळल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
हवाई दलाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. विमान कोसळण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 'कोर्ट ऑफ एन्क्वायरी' याची चौकशी केली जाणार आहे. विमानाच्या मार्गात पक्षी आल्याने हा अपघात घडला असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
एका आठवड्यापूर्वी पाकिस्तानी जेट विमाने भारतीय हवाई हद्दीत घुसल्यानंतर भारतीय हवाई सेनेच्या विमानांनी त्यांना पिटाळून लावले होते. दरम्यान, पाकिस्तानने २७ फेब्रुवारीला भारताचे मिग-२१ बायसन पाडले होते. यानंतर या विमानातून पॅराशूटसह उडी बाहेर उडी घेतलेले वैमानिक अभिनंदन वर्थमान हे पाकिस्तानी हद्दीत पोहोचले होते. त्यापूर्वी त्यांनी पाकिस्तानी एफ-१६ लढाऊ विमान पाडले होते. १ मार्चला अभिनंदन यांना पाकिस्तानने भारताकडे परत पाठवले होते.
Intro:Body:
बीकानेरमध्ये भारत-पाक सीमेवर मिग-२१ कोसळले...
विमानातून वेळीच बाहेर उडी मारल्याने वैमानिक सुरक्षित...
अपघाताचे कारण अस्पष्ट...
-------------
iaf mig 21 crashes near india pak border in bikaner pilot ejects safely
mig-21, india, pakistan, pilot, bikaner, rajasthan, indian air force
भारत-पाक सीमेजवळ मिग-२१ कोसळले, वैमानिक सुरक्षित
बीकानेर - भारत-पाकिस्तान सीमेजवळ शोभासर परिसरात भारताचे मिग-२१ विमान कोसळले. या अपघातात विमानातून वेळीच उडी मारल्याने वैमानिक सुरक्षित राहिला. रुटिन उड्डाणावेळी हे विमान कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. बीकानेरचे जिल्हाधिकारी कुमार पाल गौतम यांनी विमान कोसळल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे.
हवाई दलाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. विमान कोसळण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 'कोर्ट ऑफ एन्क्वायरी' याची चौकशी केली जाणार आहे. विमानाच्या मार्गात पक्षी आल्याने हा अपघात घडला असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
एका आठवड्यापूर्वी पाकिस्तानी जेट विमाने भारतीय हवाई हद्दीत घुसल्यानंतर भारतीय हवाई सेनेच्या विमानांनी त्यांना पिटाळून लावले होते. दरम्यान, पाकिस्तानने २७ फेब्रुवारीला भारताचे मिग-२१ बायसन पाडले होते. यानंतर या विमानातून पॅराशूटसह उडी बाहेर उडी घेतलेले वैमानिक अभिनंदन वर्थमान हे पाकिस्तानी हद्दीत पोहोचले होते. त्यापूर्वी त्यांनी पाकिस्तानी एफ-१६ लढाऊ विमान पाडले होते. अभिनंदन यांना पाकिस्तानने दोन्ही देशांदरम्यानच्या शांततेच्या उद्देशाने भारताकडे परत पाठवले होते.
-------------
भारत-पाक बार्डर पर मिग 21 क्रेश...पायलट सुरक्षित
बीकानेर. भारत-पाकिस्तान बॉर्डर के नजदीक शोभासर इलाके में भारतीय सेना का एक और मिग-21 विमान क्रैश हो गया. इस घटना में विमान का पायलट सुरक्षित विमान से इजेक्ट कर गया है. बताया जा रहा है कि रुटिन मिशन के दौरान यह विमान क्रैश हो गया. बीकानेर के कलेक्टर कुमार पाल गौतम ने विमान के क्रैश होने की पुष्टि की है.
बीकानेर के शोभासर में मिग-21 क्रैश हो गया है. यह इलाका भारत पाकिस्तान बॉर्डर के बेहद करीब है. लेकिन विमान क्रैश में पायलट पूरी तरह से सुरक्षित है. बताया जा रहा है कि रुटिन मिशन के दौरान यह विमान दुर्घटनाग्रस्त हो गया. फिलहाल विमान क्रैश की कोर्ट ऑफ इंक्वाइरी की जाएगी. शुरुआती जांच में पता चला है कि पक्षी के टकराने से विमान क्रैश हुआ है. मौके पर मौजूद प्रत्यक्षदर्शियों के मुताबिक जब विमान क्रैश हुआ उस वक्त पायलट विमान से इजेक्ट कर गया. पायलट पूरी तरह से सुरक्षित है.
फिलहाल अभी तक यह पता नहीं चल पाया है कि किन कारणों की वजह से विमान क्रैश हुआ है. वायु सेना और स्थानीय पुलिस घटना स्थल पर पहुंचे चुके है. विमान क्रैश होने के कारणों का पता लगाया जा रहा है. विमान के मलबे से लोगों को दूर रखा जा रहै है. भारतीय सेना के अधिकारी घटना स्थल का जायजा ले रहे है. अभी तक विमान क्रैश होने के कारणों का पता नहीं चल पाया है.
Conclusion: