ETV Bharat / bharat

मी पोटनिवडणूक लढवणार नाही, गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरांची स्पष्टोक्ती

२०१७ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत मांद्रे मतदारसंघातून काँग्रेसच्या दयानंद सोपटे यांनी पार्सेकरांचा पराभव केला होता.

लक्ष्मीकांत पार्सेकर
author img

By

Published : Mar 17, 2019, 7:40 PM IST

पणजी - मांद्रे मतदारसंघातून विधानसभेची पोटनिवडणूक लढवणार नसल्याचे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केले.पार्सेकर भाजपवर नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यामुळेच ते भाजपातून बंडखोरी करणार असल्याचीही चर्चा गोव्यात होती. २०१७ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत मांद्रे मतदारसंघातून काँग्रेसच्या दयानंद सोपटे यांनी पार्सेकरांचा पराभव केला होता. मात्र, सोपटे यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पार्सेकर भाजपवर नाराज झाले. गोवा भाजपचे अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी सोपटे यांना पक्षात घेताना आपल्याला विश्वासात घेतले नाही, असा आरोपही पार्सेकर यांनी केला होता.

मांद्रे मतदार संघाची पोटनिवडणूक २३ एप्रिलला होणार आहे. त्या जागेवर भाजपकडून दयानंद सोपटे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे पार्सेकर यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत कार्यकर्त्यांचा मेळावाही घेतला होता. त्यावेळी होणारी पोटनिवडणूक लढविणार असे सांगितले होते. मात्र, लोकसभा निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी पार्सेकर भाजप उमेदवाराचाच प्रचार करतील असे सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर पार्सेकर यांनी पोटनिवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले.

मी पक्षासाठी त्याग केला की माझा स्वार्थ बघितला हे जनताच ठरवेल. काँग्रेस आमदाराला भाजपमध्ये प्रवेश दिल्यामुळे माझे समर्थक आणि कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून मी निवडणूक लढण्याचे निश्चित केले होते. मात्र, मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली असती तर कार्यकर्त्यांना भाजपपासून तोडले असते. त्यामुळे भाजप तोडल्याचा आरोप माझ्या माथी लागला असता. ३० वर्षांची राजकीय कारकीर्द दूर्लक्षिली असती. कार्यकर्ते पक्षाबाहेर गेले असते तर माझ्या कारकीर्दीला गालबोट लागला असता. त्यामुळे मी माघार घेतल्याचे ते म्हणाले. पार्सेकर यांची भाजपच्या निवडणूक समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ते पक्षाच्या गाभा समितीचेही सदस्य आहेत.

Intro:पणजी : भाजपची बांधणी केली आणि मोडली तसेच युवा कार्यकर्त्यांना भाथपासासून तोडण्याचे पातक नको. म्हणून मांद्रे मतदारसंघातून विधासभेची पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय रद्द केला. शिवाय अन्य पक्षातील लोकांना भाजपप्रवेश देताना विश्वासात न घेतले गेल्याने निर्माण झालेली नाराजी दूर झाल्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले.

Body:गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार दयानंद सोपटे मांद्रे मतदारसंघात पार्सेकर यांचा पराभव करून विजय मिळवला होया. त्यानंतर सोपटे यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजप प्रवेश केला. त्यामुळे पार्सेकर यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. तसेच कार्यकर्त्यांचा मेळावाही घेत येथे होणारी पोटनिवडणूक लढविणार असे सांगितले होते. मात्र, लोकसभा निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी पार्सेकर भाजप उमेदवाराचाच प्रचार करतील असे सांगितले होते.
या पार्श्वभूमीवर पार्सेकर म्हणाले, त्याग केला की स्वार्थ हे काळच ठरवेल. ही परिस्थिती निर्माण झाली ती पावणेपाच महिन्यापूर्वी काँग्रेस आमदारांला भाजपात प्रवेश दिल्यामुळे माझे समर्थक आणि कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यातून नाळाजी वाढत गेली आणि जनसंपर्क ही वाढत गेला. जनमत तयार झाले. कार्यकर्त्यांचा मेळाव्याला प्रतिसाद मिळू लागल्याने निवडणूक लढण्याचे निश्चित केले होते. परंतु, मी निवडणूक लढून अपक्ष आमदार निवडून येऊ शकतो. अशी परिस्थिती असतानाही मी भाजपशी असलेले माझे ३० वर्षांपासूशचे नाते तोडू शकत नाही. पक्ष वाढीसाठी मेहनत घेतली आहे. मी अपक्ष म्हणून निवडून येताना कार्यकर्त्यांना भाजपपासून तोडले असते. त्यामुळे भाजप वाढविला आणि तोडल्याचे पातक माझ्या माथी लागले असते. ३० वर्षांची राजकीत्र कारकीर्द दूर्लक्षिली गेली असती. कार्यकर्ते पक्षाबाहेर गेले असते तर माझ्या कारकीर्दीला गालबोट लागले असते, असेही ते म्हणाले.
दरम्यान, पार्सेकर यांची भाजपच्या निवडणूक समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ते पक्षाच्या गाभा समितीचेही सदस्य आहेत.
....
व्हीडीओ laxmikantparsekar17319 नावाने

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.