ETV Bharat / bharat

जाणून घ्या.. जीवघेणा 'निपाह' कशा पद्धतीने मानवी शरीरात करतो संक्रमण

author img

By

Published : Nov 7, 2020, 5:03 PM IST

मानवी जीवास घातक निपाह विषाणूमुळे संक्रमित झालेल्या जवळपास ७५ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनापेक्षा घातक असणाऱ्या या विषाणूचे संक्रमण खराब फळांच्या माध्यमातून मानवी शरीरात होते.

Nipah virus
निपाह विषाणू

नवी दिल्ली - मानवी जीवास घातक निपाह विषाणूमुळे संक्रमित झालेल्या जवळपास ७५ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतु परिस्थिती नियंत्रणांत ठेवण्यास आरोग्य विभागाला यश मिळाले. या विषाणूला इंडियन फ्लाईंग फॉक्स असेही म्हटले जाते. या विषाणूचे मानवांमध्ये संक्रमण कसे होते, हे एक रहस्य बनून राहिले आहे.

आता सहा वर्षानंतर मल्टी डिस्पेलनरी अभ्यासानंतर स्पष्ट झाले आहे, की निपाह व्हायरस काय आहे. या विषाणून २०१८ मध्ये केरळमधील १७ लोकांचा जीव घेतला होता. खराब झालेल्या फळांमधून हा विषाणू पसरला होता.

एका संशोधनानुसार निपाह व्हायरस फळांद्वारे पसरतो. जेणे मनुष्यास संक्रमण झाले अशा ठिकाणीच नव्हे तर फळांची वाहतूक होणाऱ्या सर्व ठिकाणांवर या व्हायरसचे संक्रमण होऊ शकते. या विषाणूची लागण रोखण्यासाठी संक्रमित फळांची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.

केरळमध्ये व बांगलादेशातील काही भागात करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार इंडियन फ्लाईंग फॉक्स हा विषाणू पसरवत नाही. मात्र संक्रमित फळांमुळे वर्षातील कोणत्याही ऋुतुमध्ये निपाहची लागण होऊ शकते.

तथापि हा विषाणू कोणत्या फळांमध्ये आहे. हे सहजरित्या समजून येत नाही. फळांच्या बियाण्यांमध्ये याचे अस्तित्व दिसून येते, अशी माहिती इस्पीटेन यांनी दिली. ते २००२-०३ मध्ये आलेल्या सार्स महामारीच्या अभ्यासगटाचे सदस्य होते.

रोग पर्यावरणशास्त्रज्ञांच्या मते विषाणू संक्रमित फळे देशाच्या अन्य भागातही पसरू शकतात. यामुळे हा व्हायरस वेगाने पसरू शकतो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.