- सरला देवी. (विकास दुबेची आई)
LIVE कानपूर चकमक प्रकरण : कुख्यात गुंड विकास दुबेला अटक; आईने दिली 'ही' प्रतिक्रिया - कानपूर चकमक प्रकरण
12:09 July 09
12:05 July 09
पुढील कारवाईसाठी विकास दुबेला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल - मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान
12:05 July 09
मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांची प्रतिक्रिया.
11:47 July 09
विकास दुबेला मंदिराजवळ प्रथम ओळखणारा सुरक्षा रक्षक.
11:47 July 09
- भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांची प्रतिक्रिया.
11:47 July 09
- मुख्यमंत्री शिवराज सिंह यांची प्रतिक्रिया.
11:45 July 09
-
#WATCH Madhya Pradesh: After arrest in Ujjain, Vikas Dubey confesses, "Main Vikas Dubey hoon, Kanpur wala." #KanpurEncounter pic.twitter.com/bIPaqy2r9d
— ANI (@ANI) July 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH Madhya Pradesh: After arrest in Ujjain, Vikas Dubey confesses, "Main Vikas Dubey hoon, Kanpur wala." #KanpurEncounter pic.twitter.com/bIPaqy2r9d
— ANI (@ANI) July 9, 2020#WATCH Madhya Pradesh: After arrest in Ujjain, Vikas Dubey confesses, "Main Vikas Dubey hoon, Kanpur wala." #KanpurEncounter pic.twitter.com/bIPaqy2r9d
— ANI (@ANI) July 9, 2020
- कुख्यात गुंड विकास दुबेला मध्यप्रदेश पोलिसांनी उज्जैन येथून घेतलं ताब्यात.
11:36 July 09
-
ख़बर आ रही है कि ‘कानपुर-काण्ड’ का मुख्य अपराधी पुलिस की हिरासत में है. अगर ये सच है तो सरकार साफ़ करे कि ये आत्मसमर्पण है या गिरफ़्तारी. साथ ही उसके मोबाइल की CDR सार्वजनिक करे जिससे सच्ची मिलीभगत का भंडाफोड़ हो सके.
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) July 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">ख़बर आ रही है कि ‘कानपुर-काण्ड’ का मुख्य अपराधी पुलिस की हिरासत में है. अगर ये सच है तो सरकार साफ़ करे कि ये आत्मसमर्पण है या गिरफ़्तारी. साथ ही उसके मोबाइल की CDR सार्वजनिक करे जिससे सच्ची मिलीभगत का भंडाफोड़ हो सके.
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) July 9, 2020ख़बर आ रही है कि ‘कानपुर-काण्ड’ का मुख्य अपराधी पुलिस की हिरासत में है. अगर ये सच है तो सरकार साफ़ करे कि ये आत्मसमर्पण है या गिरफ़्तारी. साथ ही उसके मोबाइल की CDR सार्वजनिक करे जिससे सच्ची मिलीभगत का भंडाफोड़ हो सके.
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) July 9, 2020
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया.
09:52 July 09
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले पोलिसांचे अभिनंदन
उज्जैन : कानपूरमधील 8 पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबेला महाकाल मंदिराजवळ अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांमधील काही घरभेदी पोलिसांनीच गुंड दुबेला माहिती पुरविल्याचे समोर आले होते. याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी उपनिरीक्षकासह तीन पोलीस कॉन्स्टेबलांना निलंबितही केले आहे.
कुख्यात गुंड विकास दुबे याने महाकाल मंदिरात दर्शनासाठी 250 रुपयाचे बोगस तिकीट घेतले होते. तो आपल्या तीन साथीदारांसह मंदिर परिसरात पोहोचला.दर्शन घेतानाच्या प्रयत्नात असताना त्याला तेथीलच एका सुरक्षा रक्षकाने विचारपूस करत असताना ओळखले. यावेळी त्याने पोलिसांच्या समोरच जोरजोराने ओरडायला लागला की हो, मीच कानपूरवाला विकास दुबे आहे. यावेळी त्याला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले. कानपूर घटनेच्या 7 दिवसांनी त्याला महाकाल परिसरातील गेट नं. 8 येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. ही घटना आज (गुरूवारी) सकाळी सव्वा नऊ ते साडे नऊ दरम्यान घडली.
दरम्यान त्याला ग्वालियर येथे हॉटेलमध्ये त्याने एक रुमदेखील घ्यायचा प्रयत्न केला होता. मात्र, आयकार्डमध्ये फोटो स्पष्ट दिसत नसल्यामुळे त्याला रुम मिळाला नाही. उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सच्या गुन्हे शाखेने पथकाने हॉटेल्समध्ये छापे टाकले. मात्र, त्याआधीच तो तिथून फरार झाला होता. यानंतर आग्रा-मुंबई महामार्गाच्या माध्यमातून तो उज्जैन येथे पोहोचला, अशी माहिती आहे.
काय आहे घटना?
कानपूर जिल्ह्यातील बिकारू गावात राहणारा विकास दुबे हा कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर 60 गुन्हे दाखल आहे. राज्यमंत्र्यांची हत्या केल्याचा गुन्हाही त्याच्यावर दाखल आहे. शुक्रवारी (3 जुलै) रात्री पोलिसांचे पथक दुबेला पकडण्यासाठी त्याच्या घरी गेले होते. पोलीस येत असल्याची माहिती त्याला आधीच खबऱ्याने दिली होती. त्यामुळे तो त्याच्या साथीदारांसह पोलिसांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता.
घराच्या गेटसमोर त्याने जेसीबी आणून उभे केले होते. तसेच त्याचे साथीदार छतावर बंदुका घेऊन थांबले होते. पोलीस पथक गेटवर येताच गुंडांनी गोळीबार केला. यामध्ये आठ पोलिसांचा मृत्यू झाला होता. तर सात जण जखमी झाले. या घटनेनंतर विकास दुबे साथीदारांसह घटनास्थळावरून पळून गेला होता. दुबे याचे राजकारणी आणि पोलिसांशीही लागेबंधे आहेत.
विकास दुबेचा 'राईट हॅन्ड' अमरला पोलिसांनी घातल्या गोळ्या
युपीतील पोलीस हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे याचा साथीदार अमर दुबे याला एसटीएफ उत्तर प्रदेश आणि स्थानिक पोलिसांनी चकमकीत कठंस्नान घातले. ही चकमक जनपद हमीरपूर मौदहा पोलिस स्टेशनच्या हद्दीत झाली होती. दरम्यान अमर दुबे याच्या नावावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
गँगस्टर विकास दुबेच्या साथीदाराला अटक
कानपूर पोलिसांनी गुंड विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी 25 पथके तयारी केली होती. उत्तर प्रदेश राज्यात आणि शेजारील इतर राज्यातही आरोपींचा शोध घेण्यात येत होता. दरम्यान, कानपूर पोलिसांनी विकास दुबेच्या एका साथीदाराला अटक केली होती. गुडांच्या गोळीबारात कानपूरमध्ये आठ पोलीस शहीद झाले. या गोळीबारात दया शंकर अग्नीहोत्री(42) या गुंडाचाही समावेश होता. त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.