ETV Bharat / bharat

हरियाणा : कर्नाळमध्ये 50 फूट खोल बोरवेलमध्ये पडून ५ वर्षीय बालिकेचा मृत्यू

रविवारी सायंकाळी खेळता-खेळता या उघड्या बोअरवेलमध्ये ही मुलगी पडली होती. ही बोअरवेल घरापासून केवळ २० फुटांच्या अंतरावर आहे. एनडीआरएफच्या पथकाने १८ तासांनंतर तिला यातून बाहेर काढले. या चिमुरडीला रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

author img

By

Published : Nov 4, 2019, 1:38 PM IST

हरियाणा

कर्नाळ - घरौंडा येथील हरसिंहपुरा गावात 5 बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी सायंकाळी खेळता-खेळता या उघड्या बोअरवेलमध्ये ही मुलगी पडली होती. ही बोअरवेल घरापासून केवळ २० फुटांच्या अंतरावर आहे. रात्री उशिरा बचावकार्य सुरू झाले होते. एनडीआरएफच्या पथकाने १८ तासांनंतर तिला यातून बाहेर काढले. या चिमुरडीला रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

शिवानी असे या मुलीचे नाव आहे. मुलगी बराच वेळ न दिसल्याने तिच्या घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. मात्र, मुलगी सापडली नाही. ५ तासांनंतर ती बोअरवेलमध्ये पडल्याचे लक्षात आले. घरच्यांनी खड्ड्यात मोबाईल सोडून पाहिल्यानंतर ही बाब समोर आली. यानंतर तातडीने पोलिसांना कळवण्यात आले.

कर्नाळमध्ये 50 फूट खोल बोरवेलमध्ये पडून ५ वर्षीय बालिकेचा मृत्यू

बोअरवेलशेजारी जेसीबीच्या सहाय्याने दुसरा खड्डा खोदण्यात आला. मात्र, वारंवार माती खड्ड्यात पडत असल्याने बचावकार्यात अडचणी येत होत्या. या भयंकर स्थितीत मुलीची भीती कमी करण्यासाठी खड्ड्यात मोबाईल सोडून मुलीला तिच्या आईचा आवाज ऐकवण्यात आला. मात्र, जीवन-मृत्यूच्या झुंजीत अखेर मुलीने प्राण सोडले.

मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी ट्विट करत मुलीच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केले आहे.

  • Deeply saddened to know that 5yr old Shivani,who had fallen into a borewell in Gharaunda,has passed away. Though she was rescued by @NDRFHQ & district teams
    & rushed to the hospital,she is very unfortunately no longer with us.
    My prayers are with her family in this time of need.

    — Manohar Lal (@mlkhattar) November 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हरियाणामध्ये लहान मूल बोअरवेलमध्ये पडल्याची ही पहिलीच बातमी नाही. अनेक मुलांनी यामध्ये जीव गमावला आहे. मात्र, अजूनही अशा उघड्या बोअरवेलची संख्या मोठी आहे. याबाबतीत अजून लोकांमध्ये बेपर्वाई दिसून येते.

Intro:इंदिरा गांधी की कलम से ही बना था हरियाणा- सैलजा
सैलजा ने किए इंदिरा गांधी और पटेल को श्र्द्धासुमन अर्पितBody:हरियाणा कांग्रेस प्रदेश अध्यक्ष कुमारी सैलजा ने भारत की पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी के बलिदान दिवस और वल्लभ भाई पटेल की जयंती के अवसर पर श्रद्धा सुमन अर्पित करते हुए कहा कि दोनों ने देश की एकता और अखंडता के लिए कार्य किया था। भाजपा के पास ऐसा कोई नेता नहीं है, जो आजादी की लड़ाई से जुड़ा हो, बल्कि इनके नेता माफी मांगकर जेल से बाहर आते थे। इसलिए आज यह सरदार वल्लभ भाई पटेल जी का सहारा लेते हैं और इतिहास को तोड़मरोड़ कर पेश करने की कोशिश की जा रही है।सैलजा ने हिसार के कांग्रेस भवन में इंदिरा गांधी के बलिदान दिवस और वल्लभ भाई पटेल की जयंती पर आयोजित कार्यक्रम में कहीं।उन्होंने कहा कि इंदिरा गांधी जी ने देश की अखंडता और एकता के लिए ही अपना बलिदान दिया था। इंदिरा गांधी का हरियाणा से विशेष लगाव था। उनका और हरियाणा का जन्म से नाता रहा। उन्हीं की कलम से हरियाणा बना था। जो हरित क्रांति इंदिरा गांधी की देन है, उसका सबसे अधिक लाभ हरियाणा प्रदेश के किसानों को मिला। किसानों के लिए न्यूनतम समर्थन मूल्य भी इंदिरा जी की ही देन है। जबकि मौजूदा सरकार में किसान की हालत बदतर है। आज किसानों को जब अपनी फसल का न्यूनतम न्यूनतम मूल्य नहीं मिल पाता, उन्हें मंडियों में नहीं जाने दिया जाता और उनकी फसल की खरीद नहीं हो पाती तो उन्हें इंदिरा गांधी याद आती है, जिन्होंने हमेशा किसान वर्ग के अनेकों कार्य किए।Conclusion: सैलजा ने कहा कि प्रधानमंत्री बनने के बाद इंदिरा गांधी जी ने देश की गरीबों के लिए कई ऐतिहासिक कदम उठाए। उन्होंने कई बैंकों का राष्ट्रीयकरण किया। आज देश उनका ऋणी है कि उन्होंने गरीब, आम आदमी, किसानों और दलित समेत सभी वर्गों को आवाज दी।उन्होंने कहा कि भाजपा के पास ऐसा कोई नेता नहीं है जिसका योगदान आजादी के लडाई में रहा हो, इसलिए यह भाजपाई सरदार पटेल जी का सहारा ले रहे हैं। सरदार पटेल कट्टरवाद के खिलाफ थे और छुआछूत समाप्त करने का पहला प्रस्ताव उन्हीं की अध्यक्षता में वर्ष 1931 में आयोजित कांग्रेस अधिवेशन में पारित हुआ था। सरदार पटेल हमेशा धर्मनिरपेक्षता के लिए खड़े रहे।उन्होंने कहा कि आज भाजपा ने सरदार जी की स्टेचू ऑफ यूनिटी बनाई है। लेकिन यह भूल जाते हैं कि जिस सरदार सरोवर डैम के पास यह मूर्ती बनी है, यह डैम कांग्रेस की और नेहरू जी की ही देन है। इस डैम का नाम सरदार पटेल जी के नाम पर नेहरु जी ने ही रखा था।सैलजा ने कहा कि कांग्रेस पार्टी ने हमेशा संघर्ष किया है। चाहे वह आजादी की लड़ाई हो या असमानता के खिलाफ लड़ाई हो। किसानों की लड़ाई, गरीबों की लड़ाई, देश को आगे ले जाने की लड़ाई, कांग्रेस पार्टी ने हमेशा लड़ी है।हमें इंदिरा जी के बलिदान और सरदार पटेल जी की जीवनी से प्रेरणा लेकर आगे बढना है और कांग्रेस की नीतियों को जन जन तक पहुंचाना है। क्योंकि कांग्रेस की नीतियाँ ही प्रत्येक वर्ग के लिए लाभकारी हैं। कांग्रेस अध्यक्ष सोनिया गाँधी और पूर्व अध्यक्ष राहुल गांधी इस दिशा में तेजी से कार्य कर रहे हैं।
बाईट -कुमारी सेलजा ,प्रदेश अध्य्क्ष ,कांग्रेस पार्टी

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.