नवी दिल्ली - हरियाणातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ७८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. कुस्तीपटू बबिता फोगाट आणि योगेश्वर दत्त यांनी कुस्तीच्या रिंगणातून थेट राजकीय रिंगणात उतरत दंड थोपटले आहेत. बबिता दादरी येथून तर, योगेश्वर बडोदा-सोनीपत येथून लढतील.
याशिवाय, माजी हॉकी कॅप्टन संदीप सिंग हेही पेहोवा येथून निवडणूक लढवतील. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे कर्नाल येथून निवडणूक लढवणार आहेत.
-
BJP releases its first list of 78 candidates for #HaryanaAssemblyPolls. https://t.co/lxbhbqQA3J pic.twitter.com/ieueZ4d4Ip
— ANI (@ANI) September 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">BJP releases its first list of 78 candidates for #HaryanaAssemblyPolls. https://t.co/lxbhbqQA3J pic.twitter.com/ieueZ4d4Ip
— ANI (@ANI) September 30, 2019BJP releases its first list of 78 candidates for #HaryanaAssemblyPolls. https://t.co/lxbhbqQA3J pic.twitter.com/ieueZ4d4Ip
— ANI (@ANI) September 30, 2019
हरियाणामध्ये विधानसभेच्या ९० जागांसाठी २१ ऑक्टोबरला निवडणुका होणार आहेत. २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होईल.