ETV Bharat / bharat

वडोदरमध्ये कोसळली इमारत; 7 जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती - demolish the building

गुजरातमधील वडोदरा येथे शनिवारी मोठा अपघात झाला आहे.

वडोदरमध्ये कोसळली इमारत; 7 जण मलब्याखाली दबल्याची शक्यता
author img

By

Published : Oct 19, 2019, 7:49 PM IST

नवी दिल्ली - गुजरातमधील वडोदरा येथे शनिवारी मोठा अपघात झाला आहे. वडोदरामधील छानी भागात महानगरपालिकेकडून एक इमारत पाडण्याचे काम सुरू होते. यावेळी पुर्ण इमारत एका झटक्यात कोसळ्याने ढिगाऱ्याखाली तब्बल ७ जण अडकल्याची माहिती आहे.

  • Gujarat: A building collapsed while work to demolish the building was underway in Chhani Jakatnaka area of Vadodara. Labourers fear trapped, fire brigades present at the spot. Search and rescue operations underway. pic.twitter.com/3gZo3opDyb

    — ANI (@ANI) October 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
दरम्यान अग्नीशमक दल घटनास्थळी पोहचले असून बचावकार्य सुरू आहे. वडोदरामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये एक तीन मजली इमारत कोसळली होती. त्यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते.

Intro:Body:

नवी दिल्ली - गुजरातमधील वडोदरा येथे शनिवारी मोठा अपघात झाला आहे. वडोदरामधील छानी भागात महानगरपालिकेकडून एक इमारत पाडण्याचे काम सुरू होते. यावेळी पुर्ण इमारत एका झटक्यात कोसळ्याने त्याखाली तब्बल ७ जण अडकल्याची माहिती आहे.

दरम्यान अग्नीशमक दल घटनास्थळी पोहचले असून बचावकार्य सुरू आहे. वडोदरामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये एक तीन मजली इमारत कोसळली होती. त्यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.