ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीरमध्ये 'मेगा फूड पार्क' उभारण्यासाठी सरकार देणार ७५ टक्के सबसिडी - J&K news

जम्मू-काश्मीर मध्ये 'मेगा फूड पार्क' बनवण्यासाठी एखादे राज्य सरकार वा उद्योजक पुढे आल्यास त्याला केंद्र सरकारकडून ७५ टक्के सबसिडी देण्यात येईल, अशी घोषणा अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री रामेश्वर तेली यांनी केली आहे.

Jammu and Kashmir News
author img

By

Published : Aug 27, 2019, 5:20 PM IST

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये मेगा फूड पार्क बनवण्यासाठी एखादे राज्य सरकार वा उद्योजक पुढे आल्यास त्याला केंद्र सरकारकडून ७५ टक्के सबसिडी देण्यात येईल, अशी घोषणा अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री रामेश्वर तेली यांनी केली आहे.

  • Rameshwar Teli, MoS for Food Processing Industry: Govt will provide 75% subsidy if any state govt or entrepreneur sets up a mega food park in J&K. We also want that no food produced in J&K should be wasted. We'll hold a roadshow in the state to spread awareness about govt schemes pic.twitter.com/5EvLPx7M3Q

    — ANI (@ANI) August 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यावेळी, जम्मू-काश्मीरमध्ये तयार झालेले अन्न वाया जाऊ नये अशी आमची अपेक्षा आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. सोबतच, भारत सरकारच्या विविध योजनांची माहिती जम्मू-काश्मीरच्या लोकांना व्हावी यासाठी एक रोड-शो देखील करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.