ETV Bharat / bharat

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचं हे विशेष डुडल पाहिलंत का?

भारताच्या 71 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने डुडलच्या माध्यमातून भारतवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

author img

By

Published : Jan 26, 2020, 12:21 PM IST

प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचं हे विशेष डुडल पाहिलंत का?
प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचं हे विशेष डुडल पाहिलंत का?प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचं हे विशेष डुडल पाहिलंत का?

नवी दिल्ली - भारताच्या 71 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने डुडलच्या माध्यमातून भारतवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलच्या होमपेजवरील डुडलवर भारतातील महत्वाचे सण,उत्सव आणि संस्कृती दाखवण्यात आली आहे.

गुगलने डुडलच्या माध्यमातून भारताची विविधतेने नटलेली संस्कृती साकारली आहे. सिंगापूरमधील आर्टिस्ट मेरू सेठ यांनी आजचे प्रजासत्ताक दिन विशेष डुडल तयार केले आहे. भारतातील महत्वाचे सण उत्सव तसेच विशेष व्यक्तींवर गुगलकडून खास डुडल तयार करण्यात आले आहे. ऐतिहासिक ताजमहाल आणि इंडियागेट यांच्यासह ,संगीत कलेचा वारसा, सण उत्सव, शेती विविध राज्यामधील संस्कृती गुगलने डूडलच्या माध्यमातून दाखवली आहे.

हेही वाचा - घटनात्मक प्रजासत्ताक राष्ट्राची मूल्ये आठवताना...

प्रजासत्ताक दिन दिल्लीसह देशभरामध्ये आज उत्साहात साजरा केला जात आहे. या दिनानिमित्त दिल्लीतील राजपथवर राष्ट्रपतींच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. या प्रजासत्ताक दिनाला ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोलसोनारो उपस्थित आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रमुख अतिथी ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोलसोनारो हे राजपथवर उपस्थित आहेत. तीन्ही दलांकडून राष्ट्रपतींना मानवंदना देण्यात आली.
हेही वाचा - प्रजासत्ताक दिनीच आसाममध्ये चार ठिकाणी ग्रेनेड हल्ला

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.