ETV Bharat / bharat

कृषी आंदोलन : येत्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीत 'ट्रॅक्टर रॅली' - delhi news

कृषी कायद्याच्या विरोधात येत्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये आंदोलक कृषी संघटनांकडून ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती योगेंद्र यादव व दर्शन पाल यांनी दिली.

संयुक्त किसान मोर्चा
संयुक्त किसान मोर्चा
author img

By

Published : Jan 2, 2021, 5:33 PM IST

नवी दिल्ली - कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोनल आजही सुरुच आहे. शेतकरी व सरकार यांच्यात सहावेळा या कायद्याबाबत चर्चा झाली आहे. पण, काहीही साध्य झाले नाही. आता संयुक्त कृषी मोर्चाच्या वतीने येणाऱ्या प्रजासत्ताक दिनी (दि. 26 जाने.) दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे.

स्वराज इंडिया पक्षचे संयोजक योगेंद्र यादव म्हणाले, आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर 26 जानेवारीला 'किसान गणतंंत्र रॅली' काढण्यात येईल. क्रांतिकारी किसान युनियनचे अध्यक्ष दर्शन पाल म्हणाले, 26 जानेवारीला 'ड्रॅक्टर किसान रॅली'

सरकार व कृषी संघटना यांच्यात चार जानेवारीला होणाऱ्या बैठकीत सकारात्मक चर्चा होईल, अशी अपेक्षा केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केली होती. तोमर म्हणाले होते, 30 डिसेंबर, 2020 ला झालेली बैठक चांगल्या वातावरणात झाली. पुढील बैठकीत कृषी व देशातील कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल घडतील.

हेही वाचा - वडोदरा महापालिका निवडणुकीद्वारे एमआयएम करणार गुजरातेत प्रवेश

हेही वाचा - 'कोरोनावरील लस सुरक्षित असून नागरिकांनी संकोच बाळगू नये'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.