ETV Bharat / bharat

दिल्ली विधानसभा निवडणूक : मनोज तिवारी यांची विशेष मुलाखत.. - दिल्ली विधानसभा निवडणूक

दिल्लीमधील भाजपचा वनवास संपवण्यासाठी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणूकीत बाजी मारण्यासाठी मोठ्या प्रमाणात रॅली, मोर्चे आणि प्रचारसभांचे आयोजन ते करत आहेत. जनतेसमोर जाताना, ते कोणते मुद्दे घेऊन मत मागत आहेत, हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया..

Exclusive interview with delhi bjp president manoj tiwari over delhi election 2020
दिल्ली विधानसभा निवडणूक : मनोज तिवारी यांची विशेष मुलाखत..
author img

By

Published : Feb 5, 2020, 10:14 AM IST

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आठ फेब्रुवारीला मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर, हे माहीत असणे गरजेचे आहे, की दिल्लीतील मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजप, आपल्या जाहीरनाम्याशिवाय आणखी कोणते मुद्दे घेऊन जनतेपुढे जात आहे. 'ईटीव्ही भारत'ने विविध पक्षांच्या नेत्यांशी याबाबत चर्चा केली आहे. यात आज आपल्यासोबत आहेत, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी. पाहूया त्यांची ही विशेष मुलाखत..

दिल्ली विधानसभा निवडणूक : मनोज तिवारी यांची विशेष मुलाखत - भाग १
दिल्ली विधानसभा निवडणूक : मनोज तिवारी यांची विशेष मुलाखत - भाग २

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आठ फेब्रुवारीला मतदान होईल, तर ११ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.

हेही वाचा : 'जर भाजपने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला नाही, तर लोकांची मते खड्ड्यात'

Intro:Body:

दिल्ली चुनाव 2020: BJP दिल्ली प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी से Exclusive बातचीत

नई दिल्ली: 8 फरवरी को दिल्ली विधानसभा चुनाव हैं. ऐसे में ये जानना बेहद जरूरी है कि दिल्ली के मुख्य विपक्षी पार्टी कहे जाने वाली बीजेपी इस बार दिल्ली विधानसभा चुनाव में अपने घोषणा पत्र के अलावा और किन-किन मुद्दों को लेकर चुनावी मैदान में हैं.

हम इस खास पेशकश में कई पार्टियों के नेताओं से सवाल-जवाब कर रहे हैं. इसी कड़ी में आज हमारे साथ हैं दिल्ली के भाजपा प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी है.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.