ETV Bharat / bharat

माजी सैनिकाने भावाची पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या; मुलगा जागीच ठार

अंकोलाच्या मटाकेरी शहरात शनिवारी मालमत्तेच्या वादातून चिडलेल्या माजी सैनिकाने, त्याच्या भावाच्या पत्नीवर व मुलावर गोळ्या झाडल्या. यात भावाचा मुलगा जागीच ठार झाला आहे.

author img

By

Published : Jul 28, 2019, 11:51 AM IST

Updated : Jul 28, 2019, 1:30 PM IST

माजी सैनिकाने भावाची पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या

कारवार - येथील अंकोलाच्या मटाकेरी शहरात शनिवारी मालमत्तेच्या वादातून चिडलेल्या माजी सैनिकाने, त्याच्या भावाच्या पत्नी आणि मुलावर गोळ्या झाडल्या. यात पुतण्या जागीच ठार झाला आहे. तर महिला गंभीर असून रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

माजी सैनिकाने भावाची पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या

यातील मुलाचे अनोज तर महिलेचे मेधा असे नाव आहे. जखमी महिलेला प्राथमिक उपचार देण्यात आले असुन पुढील उपचारांसाठी मणिपाल येथे नेण्यात आले आहे. या घटनेनंतर माजी सैनिक अजय प्रभूवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Intro:Body:

Ex army man fires on brother's wife and son 

Karwar: A former soldier, who was furious over a property dispute, opened fire on his brother's wife and son, boy died on spot and lady admitted to hospital.

The incident took place on Saturday in the Matakeri town of Ankola.

Anoj (9), son of Amit Prabhu who died and his wife Medha (40), was seriously injured and was treated primary at Ankola and taken to Manipal for further treatment.

Ajay Prabhu (45), a retired havildar of army, he is convicted of shooting.

He was fired with a double barrel shotgun.

Conclusion:
Last Updated : Jul 28, 2019, 1:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.