ETV Bharat / bharat

रायपूरमधील बाजारपेठेत सॅनिटायझर, मास्कचा तुटवडा... - masks and sanitizers

कोरोना पॉझिटिव्ह लोकांची संख्या देशाच्या कानाकोप सातत्याने वाढत आहे. त्यामुळे घरात बसा, साबनाणे, सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवा असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. छत्तीसगड सरकारच्या म्हणण्यानुसार मार्केटमध्ये 1 लाख 79 हजार लिटर सॅनिटायझर्सचा पुरवठा करुन बाजारात पाठवला जात आहे. मात्र, हा पुरवठा कमी पडत असल्याचे ईटिव्ही भारतच्या निदर्शनास आले आहे.

etv-bharat-explores-masks-and-sanitizers-are-not-available-in-the-market-in-raipur
रायपूरमधील बाजारपेठेत सॅनिटायझर, मास्कचा तुटवडा...
author img

By

Published : Apr 5, 2020, 2:50 PM IST

रायपूर- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाउन सुरू आहे. असे असूनही कोरोना पॉझिटिव्ह लोकांची संख्या देशाच्या कानाकोप सातत्याने वाढत आहे. त्यामुळे घरात बसा, साबनाणे, सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवा असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. छत्तीसगड सरकारच्या म्हणण्यानुसार मार्केटमध्ये 1 लाख 79 हजार लिटर सॅनिटायझर्सचा पुरवठा करुन बाजारात पाठवला जात आहे. मात्र, हा पुरवठा कमी पडत असल्याचे ईटिव्ही भारतच्या निदर्शनास आले आहे.

रायपूरमधील बाजारपेठेत सॅनिटायझर, मास्कचा तुटवडा...

हेही वाचा- #Corona: कल्याण-डोंबिवलीत आणखी तीन रुग्ण; सहा महिन्यांचे बाळही 'पॉझिटिव्ह'

ईटीव्ही भारतची टीमने राज्यातील सर्वात मोठ्या वैद्यकीय संकुलला भेट दिली. तिथे चौकशी केली तेव्हा सॅनिटायझर, मास्कचाही तुटवडा आढळला. त्यामुळे सरकारने आणखीन सॅनिटायझरचे उत्पादन वाढवण्याची गरज आहे.

दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज 12 वा दिवस आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.