नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत टि्वटर खात्यावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 'आज भारत माता रडत आहे. कारण, लाखो मुले आणि मुली तहानलेल्या, भुकेल्या अवस्थेत हजारो किलोमीटर पायी रस्त्यावर चालत आहेत', असे राहुल गांधींनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे. तसेच कामगारांच्या खात्यात किमान 7 हजार 500 रुपये जमा करण्याची विनंती त्यांनी मोदींना केली आहे.
-
प्रधानमंत्री जी से मेरा आग्रह है कि आज रात के सम्बोधन में सडकों पर चलते हमारे लाखों श्रमिक भाइयों-बहनों को उनके घरों तक सुरक्षित पहुंचाने की घोषणा करें। इसके साथ ही इस संकट के समय में सहारा देने के लिए उन सभी के खातों में कम से कम 7500 रु का सीधा हस्तांतरण दें। pic.twitter.com/ot0T4jAyTR
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">प्रधानमंत्री जी से मेरा आग्रह है कि आज रात के सम्बोधन में सडकों पर चलते हमारे लाखों श्रमिक भाइयों-बहनों को उनके घरों तक सुरक्षित पहुंचाने की घोषणा करें। इसके साथ ही इस संकट के समय में सहारा देने के लिए उन सभी के खातों में कम से कम 7500 रु का सीधा हस्तांतरण दें। pic.twitter.com/ot0T4jAyTR
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 12, 2020प्रधानमंत्री जी से मेरा आग्रह है कि आज रात के सम्बोधन में सडकों पर चलते हमारे लाखों श्रमिक भाइयों-बहनों को उनके घरों तक सुरक्षित पहुंचाने की घोषणा करें। इसके साथ ही इस संकट के समय में सहारा देने के लिए उन सभी के खातों में कम से कम 7500 रु का सीधा हस्तांतरण दें। pic.twitter.com/ot0T4jAyTR
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 12, 2020
मुलांना दुखापत झाली की आई रडत असते. अशी कोणतीही आई नाही. जी, आपल्या मुलांना त्रास झाल्यास दु: खी होत नाही. आज भारत माता रडत आहे. कारण, भारत मातेची हजारो मुलं-मुली तहानलेल्या आणि भुकेल्या अवस्थेत हजारो किलोमीटर पायी रस्त्यावर चालत आहेत, असे राहुल गांधींनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
दरम्यान व्हिडिओमध्ये लाखो स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या घरी सुरक्षित पोहचवण्याची आणि त्यांच्या खात्यात किमान 7 हजार 500 रुपये जमा करण्याची विनंती राहुल गांधींनी मोदींना केली आहे. कामगारांच्या रोजगारासाठी लघु-मध्यम उद्योग क्षेत्राला लवकरात लवकर आर्थिक पॅकेज जाहीर करावं, असेही त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.